शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला उच्चांकी ५२५० रुपयांचा दर, रोज वाढतोय दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 10:31 IST

मागील तीन वर्षांपासून कांद्यासह शेतीमालाला भाव नसल्याची मोठी ओरड सुरू असताना गुरुवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन वर्षांनंतर कांद्याला उच्चांकी क्विंटलला ५ हजार २५० रुपये दर मिळाला.

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातच कांद्याला चांगला भावदोन वर्षांनंतर कांद्याला उच्चांकी क्विंटलला ५ हजार २५० रुपये दरसोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची मोठी उलाढाल

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४ : मागील तीन वर्षांपासून कांद्यासह शेतीमालाला भाव नसल्याची मोठी ओरड सुरू असताना गुरुवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन वर्षांनंतर कांद्याला उच्चांकी क्विंटलला ५ हजार २५० रुपये दर मिळाला.  सोलापूर जिल्ह्यातच कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी खूश आहेत. नाशिक, लासलगाव पेक्षाही सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची मोठी उलाढाल होते.  मागील दोन वर्षांत मात्र कांद्याची आवक अधिक मात्र दर नसल्याने शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत होते. शेतकºयांची मोठी नाराजी असतानाही शेतकºयांच्या कोणत्याही मालाला दर मात्र मिळत नव्हता.  सोेलापूर बाजार समितीमध्ये गुरुवारी कुर्डूवाडीच्या हरिदास काळे यांच्या कांद्याला प्रतिक्विंटल ५२५० रुपयांचा दर मिळाला. मागील वर्षी दोन हजारांपेक्षा अधिक दर संपूर्ण वर्षभरात मिळाला नव्हता. यावर्षी दररोज कांद्याचे दर वाढतच आहेत. गुरुवारी सोलापूर बाजार समितीमध्ये २०४ ट्रक कांद्याची आवक झाली. बुधवारी २१० ट्रक  आवक व अधिकाधिक ५ हजार १०० क्विंटलला दर मिळाला होता.  आॅगस्ट २०१५ मध्ये सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा सर्वाधिक ७ हजार ४०० रुपयाने विकला होता. --------------अधिकाधिक अन् कमीत कमी च्मागील वर्षी अधिकाधिक क्विंटलला १८०० रुपयांचा दर मिळणेही मुश्कील होते. अतिशय दर्जेदार कांदाही ५००-७०० रुपयांच्या दराने मागील वर्षी विक्री करावा लागला होता. यावर्षी मात्र कमीतकमी १८०० रुपयाने कांद्याची विक्री होत आहे.  

टॅग्स :Solapurसोलापूरmarket yardमार्केट यार्ड