शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: खातेदारांना बँकेचा मॅसेज; कटे, फटे, गंदे, खराब नोटा आता बँकेतून बदलून मिळणार

By appasaheb.patil | Updated: March 1, 2023 21:26 IST

Solapur: जर तुमच्याकडे कटे, फटे, गंदे व खराब नोटा असतील किंवा कुठेही या नोटा घेत नसेल तर आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला या नोटांऐवजी चांगली नोट मिळू शकते. त्यासाठी आरबीआयनं नुकताच एक नियम बनविला आहे

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर  - जर तुमच्याकडे कटे, फटे, गंदे व खराब नोटा असतील किंवा कुठेही या नोटा घेत नसेल तर आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला या नोटांऐवजी चांगली नोट मिळू शकते. त्यासाठी आरबीआयनं नुकताच एक नियम बनविला आहे. एवढेच नव्हे तर सर्व मोबाईल धारकांना त्यासंदर्भातील संदेश पाठविण्यात आला. याबाबतची माहिती आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकच्या २०१७ च्या एक्सचेंज करेंसी नोट नियमांनुसार, जर तुमच्याकडे फाटलेल्या नोटा असतील तर त्या तुम्ही सहजपणे बदलू शकता. कुठलीही सरकारी बँक नोटा बदलण्यासाठी नकार देऊ शकत नाही. अशा नोटा बँकेला बदलून द्याव्या लागतात. त्यास मनाई करु शकत नाहीत असेही सोशल मिडियावर पोस्ट शेअर होत आहे अन् ते खरेही आहे. अनेकदा विविध कारणांमुळे आपल्या खिशात असलेल्या नोटा खराब, रंग अथवा गहाण झालेल्या असतात. त्या बदलून कशी मिळतात त्याबाबतची माहिती अनेकांना माहिती नसते. त्यामुळे अनेकजण त्या नोटा घरातच ठेवतात. शिवाय घरातील लहान मुलांना पैशाच्या नोटाबाबत माहिती नसते त्यामुळे लहान मुलंही नोटा फाडतात. आता फाटलेल्या, गंदे, कट झालेल्या नोटा सहज बदलून मिळणार आहे, त्यासंदर्भातील माहिती सोशल मिडियावर व्हायरत होत आहे.

कोणतीही बँक एटीएममधून फाटलेल्या नोटा बदलण्यास नकार देऊ शकत नाही. तसेच, असे असतानाही बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. ग्राहकाच्या तक्रारीच्या आधारे बँकेला १० हजारांपर्यंतचे नुकसानही भरावे लागू शकते असेही साेशल मिडियावर सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रSolapurसोलापूर