शहरं
Join us  
Trending Stories
1
४ टक्के वाढू शकतो कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता; मोदी सरकार देऊ शकते मोठं गिफ्ट
2
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
3
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
4
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
5
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
6
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
7
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
8
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
9
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
10
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
11
कंत्राटे, टेंडर्सच्या मागे लागू नका; मतदारसंघाच्या हिताचा विचार करा, भाजप आमदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला
12
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
13
कार आणि मोटारसायकलच्या टायरमध्ये हवा कमी ठेवण्याचे ४ मोठे नुकसान, अपघाताचाही धोका!
14
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; सेन्सेक्स ७० अंकांनी वधारला, मेटल-ऑटो शेअर्समध्ये घसरण
15
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
16
महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन, चालवली बंगळुरूत; फरारीच्या मालकाला भरावा लागला १.४२ कोटींचा टॅक्स; प्रकरण काय?
17
Post Office च्या PPF स्कीममध्ये महिन्याला ₹२००० जमा कराल तर १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल, पैसेही राहतील सुरक्षित
18
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
19
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
20
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 

Solapur: अल्पवयीन मुलीला बिअर पाजत अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत उकळले दाेन लाख

By रूपेश हेळवे | Updated: May 21, 2023 16:30 IST

Solapur: सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिच्याशी प्रेमाचे नाटक करत तिला लॉजवर नेऊन जबरदस्तीने बिअर पाजून एका तरुणाने अत्याचार केला.

- रूपेश हेळवेसोलापूर : सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिच्याशी प्रेमाचे नाटक करत तिला लॉजवर नेऊन जबरदस्तीने बिअर पाजून एका तरुणाने अत्याचार केला. त्यानंतर अत्याचारावेळीचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या कडून २ लाख रूपये घेतल्याप्रकरणी ओंकार बाळासाहेब मोरे ( वय २३, रा. सोलापूर ) याच्यावर बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे.

पीडितेशी आरोपीची मागच्या वर्षी ओळख झाली हाेती. त्या ओळखून आरोपीने पीडितेसोेबत प्रेमाचे नाटक करत तिला नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रथम लॉजवर नेत तिला बिअर पाजून ती शुध्दीत नसताना तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळीचे तिचे फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देत दिली. शिवाय आरोपीने पीडितेकडून २ लाख रूपये घेत अत्याचारातील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला असल्याची फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर