शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
सोनम रघुवंशीनेच राजाला दरीत ढकललं, आरोपींचा नवा धक्कादायक खुलासा!
4
SIP मध्ये गुंतवणूक करुन १० लाख रुपये जमवायचेत? महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक, 'या' गोष्टींचीही घ्या काळजी
5
Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?
6
चौथीच्या वर्गात झालं होतं भांडण; ५० वर्षांनी मित्रांनी घेतला बदला, समोरच्याचे २ दात तोडले
7
RCB च्या चाहत्यांना 'धक्का'? विराट कोहलीच्या 'या' संघाची होणार विक्री? मालक का करतायेत विकण्याचा विचार?
8
आरारा खतरनाक! 'मुळशी पॅटर्न'मधील 'चहावाली' इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून झाली पदवीधर
9
२ वर्षात ११४१% ची तेजी, आज कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट; संरक्षण क्षेत्रात काम करते कंपनी
10
धक्कादायक! हातपाय पिरगळले, मान मोडली, नाका-तोंडातून रक्त; सुटकेसमधल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ
11
“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
12
राजाच्या विधवेशी लग्न...सोनम दीदीचा 'हा' प्लॅन चालला असता तर प्रियकर राज बनला असता 'हिरो'
13
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांविरोधात भाजपा देतंय विरोधकांना बळ?; २ मतदारसंघात टाकला डाव
14
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
15
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
16
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
17
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
18
Sonam Raghuvanshi : "माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
19
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
20
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू

Solapur: साडेबारापर्यंत सोलापुरात २५ टक्क्यांचे मतदान; माढ्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: May 7, 2024 13:43 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, ७ मे रोजी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी साडेबारापर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघात २५ टक्के मतदान झाले.

- बाळकृष्ण दोड्डी सोलापूर - सोलापूरमाढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, ७ मे रोजी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी साडेबारापर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघात २५ टक्के मतदान झाले. तर माढ्यात २२ टक्के मतदान झाले. दोन्ही मतदारसंघात उस्फूर्तपणे मतदानाला सुरुवात झाली असून उन्हाचीही तमा न बाळगता मतदार मतदान केंद्रासमोर गर्दी करतायेत.

सोलापूर मतदारसंघात १९६८ तर माढ्यात २०३० मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे. मांजरेवाडी परिसरातील नीलम नगर जिल्हा परिषद शाळेत दुपारी ११ दरम्यान ४० टक्के मतदान झाले. जुना विडी घरकुल परिसरातील मतदान केंद्रासमोर १०० मीटर पर्यंत मतदारांची रांग लागली आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४solapur-pcसोलापूरmadha-pcमाढाVotingमतदानlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४