शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सुखावह जगण्यासाठी सोलापूर देशात २२ वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 15:49 IST

केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने सोमवारी देशातील अशा शहरांची यादी जाहीर.

ठळक मुद्देकेंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने देशातील अशा शहरांची यादी जाहीरसोलापूरची लोकसंख्या साडेनऊ लाख गृहित धरून येथील १९ बाबींवर गुणांकन करण्यात आले

सोलापूर : केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने  सुखावह जगण्यासाठी देशातील १११ शहरांच्या केलेल्या सर्वेक्षणात सोलापूरने २२वे स्थान पटकावले आहे.

केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने सोमवारी देशातील अशा शहरांची यादी जाहीर केली. शहरे नागरिकांना राहण्यास किती चांगली आहेत याचे मूल्यमापन शहरांनाच करण्यास मदत व्हावी तसेच जागतिक व राष्ट्रीय निकषांत आपण कुठे आहोत हे त्यांना समजावे व शहरांनी व्यवस्थापन आणि नागरी नियोजनात निष्कर्षावर आधारित देशातील सर्व स्मार्ट सिटीसह १११ शहरांची पाहणी करण्यात आली होती. 

या पाहणीत  सुखावह जगण्याचे निकष हे प्रशासन, सामाजिक संस्था, आर्थिक आणि भौतिक पायाभूत सुविधेवर करण्यात आले. सोलापूरचा क्रमांक मागे जाण्यावर येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व नागरिकांना विरंगुळा म्हणून बागा व इतर ठिकाणांच्या अभावामुळे गुणांकन घटल्याचे दिसून आले आहे. 

सोलापूरची लोकसंख्या साडेनऊ लाख गृहित धरून येथील १९ बाबींवर गुणांकन करण्यात आले. त्यामध्ये प्रशासन: २६, ओळख आणि संस्कृती: ५४, शिक्षण: ४१, आरोग्य: ५, सुरक्षितता: १०, आर्थिक व नोकरी सुबत्ता: ६८, घरे: ९३, सार्वजनिक मोकळ्या जागा: ४, मिश्र जागांचा वापर आणि मोकळेपणा: २, वीजपुरवठा: १८, वाहतूक व दळणवळण: १५, खात्रीशीर पाणीपुरवठा: ७२, घनकचरा व्यवस्थापन: ४०, वाढते प्रदूषण: ७३, संस्था: २६, सामाजिक: १८, आर्थिक: ६८, भौतिक: २०. पुण्याच्या तुलनेत सोलापूरला सुरक्षितता, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व मोकळ्या जागांच्या सुविधामध्ये कमी गुण मिळाले आहेत. पण इतर शहरांच्या मानाने पाणी व आरोग्य सुविधा चांगल्या असल्याचे नमूद केले आहे. 

सुखावह जगण्याच्या सुविधांमध्ये शहरांसाठी जी मानांकने ठरविण्यात आली त्यात सोलापूरचा सार्वजनिक मोकळ्या जागा व वाहतुकीचा विक पाँईट दिसत आहे. त्यामुळेच शहरात हिरवळ फुलविण्यासाठी बागांचा विकास कार्यक्रम हाती घेतला आहे. - अविनाश ढाकणे, आयुक्त

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका