शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Good News; कोविडवरील जागतिक स्पर्धेत सोलापूरच्या सोहमचा जगभरात झेंडा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 18:31 IST

लघुपटाला दुसरा क्रमांक; ४० देशातील ४ हजार स्पर्धेकांना टाकले मागे

ठळक मुद्देएनएसआय या संस्थेने नुकतीच कोविड -१९ रिस्पॉन्स इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ही स्पर्धा जागतिक स्तरावर आयोजित केली होतीआपल्या आई-वडिलांच्या मदतीने सोहमने एक लघुपट बनवून या स्पर्धेत भाग घेतला होतागेल्या वर्षी सोहमने भारतातील सर्वात लहान वेंटरिओक्विस्ट आणि स्ट्रिंग पपेटर म्हणून विक्रम नोंदविला

सोलापूर : सोलापूर येथील सोहम येमूल या ९ वर्षे वयाच्या मुलाने नुकत्याच लंडन येथे झालेल्या नेव्हर सच इनोसन्स (एनएसआय) संस्थेमार्फत घेतलेल्या कोविड -१९ रिस्पॉन्स इंटरनॅशनल कॉम्पिटिशन या स्पर्धेत ४० देशातील ४ हजार स्पर्धकांमधून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यांनी बाहुल्यांचा वापर करून बनविलेल्या लघुपटाचे या स्पर्धेत कौतुक झाले. तेथील दामिनी विद्या मंदिर शाळेचा तो विद्यार्थी आहे. 

एनएसआय या संस्थेने नुकतीच कोविड -१९ रिस्पॉन्स इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ही स्पर्धा जागतिक स्तरावर आयोजित केली होती. आपल्या आई-वडिलांच्या मदतीने सोहमने एक लघुपट बनवून या स्पर्धेत भाग घेतला होता. या लघुपटात त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बाहुला, तसेच कोरोना बाहुला व अन्य बाहुल्यांचा वापर केला होता.

गेल्या वर्षी सोहमने भारतातील सर्वात लहान वेंटरिओक्विस्ट आणि स्ट्रिंग पपेटर म्हणून विक्रम नोंदविला आहे. त्याच्या या स्पर्धेत दुसरा क्रमांक आल्याने व सर्वाच्या कौतुकास पात्र ठरला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरInternationalआंतरराष्ट्रीयNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या