शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

सिध्दरामेश्वर यात्रा: संबळच्या निनाद अन् 'हर्र बोला हर्र'च्या जयघोषात नंदीध्वजांना गंगास्नान

By appasaheb.patil | Updated: January 15, 2024 13:20 IST

आप्पासाहेब पाटील,  सोलापूर : सोमवार सकाळची वेळ..हवेत हलकासा गारवा..मंदिर परिसरात भाविकांची झालेली गर्दी.. संबळच्या निनादात..हर्र बोला हर्र च्या जयघोषात मानाच्या सातही ...

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: सोमवार सकाळची वेळ..हवेत हलकासा गारवा..मंदिर परिसरात भाविकांची झालेली गर्दी.. संबळच्या निनादात..हर्र बोला हर्र च्या जयघोषात मानाच्या सातही नंदीध्वजांना हळद लावून करमुटगी स्नान घालून हळद काढण्यात आली. दरम्यान, अमृतलिंगाची पूजा करून गंगापूजन करण्याचा धार्मिक विधी सोमवारी पार पडला. याचवेळी हळद आणि तेलाच्या मिश्रणाने श्री सिद्धेश्‍वरांची मूर्ती, योगदंडास स्नान घालण्यात आले.  यावेळी मंदिर परिसरातील वातावरण अतिशय भक्तीमय झाले होते. 

ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वर यात्रेतील तैलाभिषेक व अक्षता सोहळा या दोन धार्मिक विधींनंतर सोमवारी नंदीध्वजांना करमुटगी स्नान साेहळा सकाळच्या सत्रात उत्साही वातावरणात पार पडला. परंपरेप्रमाणे सकाळी नऊ वाजता हिरेहब्बू वाड्यात मानकऱ्यांच्या हस्ते नंदीध्वजांचे पूजन झाले. संबळ आणि हलग्यांच्या निनादात मिरवणुकीने सातही नंदीध्वज संमती कट्ट्याजवळ आले. प्रथम श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगदंडास हळद व तेलाचा लेप लावून करमुटगी स्नान घालण्यात आले. त्यानंतर पालखीतील उत्सव मूर्तीस करमुटगी स्नान घातले. त्यापाठोपाठ सातही नंदीध्वजांना तलावात एकाच वेळी करमुटगी स्नान घालण्यात आले. पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजांचे मानकरी हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते अमृत लिंगाजवळ गंगापूजन करण्यात आले. देशमुखांना हिरेहब्बूंकडून विडा देण्यात आला. या धार्मिक कार्यक्रमानंतर मानाचे नंदीध्वज हिरेहब्बू वाड्याकडे मार्गस्थ होतात.

टॅग्स :Solapurसोलापूर