शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाचे आदेश दाखवा;  ‘सांगोला’, ‘स्वामी समर्थ’चा ताबा घ्या, सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची शिखर, जिल्हा बँकेला सूचना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 13:00 IST

कर्ज थकबाकीप्रकरणी मालमत्ता जप्तीसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाची लेखी प्रत दाखवा आणि सांगोला सहकारी साखर कारखाना आणि स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्ता ताब्यात घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शिखर बँक आणि जिल्हा बँक प्रशासनाला दिल्या. 

ठळक मुद्देस्वामी समर्थ कारखान्यावर शिखर बँकेचे ९.३१ कोटी तर जिल्हा बँकेचे ८६.५२ कोटींचे कर्ज थकीत सांगोला कारखान्यावर शिखर बँकेचे ३९.१२ कोटी आणि जिल्हा बँकेचे ७९.१२ कोटींचे कर्ज विजय शुगर्सवरील आरआरसी कारवाई आणि जिल्हा बँकेकडील थकबाकी वसुलीसाठी जिल्हाधिकाºयांकडे सुनावणी सुरू

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ९  : कर्ज थकबाकीप्रकरणी मालमत्ता जप्तीसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाची लेखी प्रत दाखवा आणि सांगोला सहकारी साखर कारखाना आणि स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्ता ताब्यात घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शिखर बँक आणि जिल्हा बँक प्रशासनाला दिल्या. सांगोला आणि स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याकडील कर्ज वसुलीसाठी सरफेसी कायद्यांतर्गत कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या दालनात सोमवारी शिखर बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासनाची बैठक झाली. शिखर बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य अविनाश महागांवकर यांच्यासह जिल्हा बँकेचे अधिकारी उपस्थित होते. स्वामी समर्थ कारखान्यावर शिखर बँकेचे ९.३१ कोटी तर जिल्हा बँकेचे ८६.५२ कोटींचे कर्ज थकीत आहे. सांगोला कारखान्यावर शिखर बँकेचे ३९.१२ कोटी आणि जिल्हा बँकेचे ७९.१२ कोटींचे कर्ज आहे. स्वामी समर्थने आरआरसी कारवाई अंतर्गत पैसे भरलेले नाहीत. या कारखान्यावर सरफेसी अंतर्गत कारवाई करू न ताबा द्या. आम्ही महसूल प्रशासनाचे ३१ लाख रुपये भरू, असे शिखर बँकेच्या वतीने सांगण्यात आले. सांगोला कारखान्याने १ जुलैै २०१६ रोजी ५० टक्के पैसे भरण्याची तयारी दखविली होती. परंतु न्यायालयाने आदेश देऊनही थकीत कर्ज न भरल्याने सरफेसी कायद्यान्वये कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा द्या, अशी मागणी केली. त्यावर जिल्हाधिकाºयांनी लेखी आदेश दाखवा, आम्ही कारखान्यावर सरफेसी कायद्यांतर्गत कारवाईसाठी सहकार्य करू, असे सांगितले.-----------------------विजय शुगर्सची बुधवारी सुनावणी- विजय शुगर्सवरील आरआरसी कारवाई आणि जिल्हा बँकेकडील थकबाकी वसुलीसाठी जिल्हाधिकाºयांकडे सुनावणी सुरू आहे. जिल्हाधिकाºयांनी कारखान्याला आणि जिल्हा बँकेला म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते. बुधवारी यासंदर्भात पुढील सुनावणी होणार आहे. क्रीडा संकुलातील गाळ्यांचा फेरलिलाव करा- जिल्हा क्रीडा संकुल समितीचीही सोमवारी जिल्हाधिकाºयांकडे बैठक झाली. तीत क्रीडा संकुलातील गाळे वाटपात तत्कालीन क्रीडा अधिकाºयांनी क्रीडा संकुल समितीची मान्यता न घेताच गाळ्यांचे भाडेकरार केल्याचे लक्षात आले. या अधिकाºयांची चौकशी करावी, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले. परंतु हे अधिकारी निवृत्त झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या गाळेधारकांकडील थकबाकी वसूल करा आणि या गाळ्यांचा फेरलिलाव करा, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले.सीना-माढाचे भूसंपादन मार्गी लावा- आमदार बबनराव शिंदे यांनी सोमवारी सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावावेत, या मागणीसाठी जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. महसूल प्रशासनाने या कामात सहकार्य करावे, अशी सूचना जिल्हाधिकाºयांनी केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय