शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्टसर्किटने महावितरणचा ट्रान्सफार्मर जळाला, सरस्वती चौकातील घटना

By appasaheb.patil | Updated: May 12, 2023 15:03 IST

सरस्वती चौकात ॲडलान्स नावाचे कपड्याचे मोठे शाेरूम आहे. याठिकाणी अन्य दुकानांसह बँकाही आहेत

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : शॉर्टसर्किटने सोलापूर शहरात असलेल्या सरस्वती चौकातील ट्रान्सफर्मर जळाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या, अवघ्या काही मिनिटात आगीवर  नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.

सरस्वती चौकात ॲडलान्स नावाचे कपड्याचे मोठे शाेरूम आहे. याठिकाणी अन्य दुकानांसह बँकाही आहेत. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास इमारतीखाली असलेल्या महावितरणच्या ट्रान्सफर्मरला (डीपी) ला अचानक आग लागली. या आगीचे लोळ बाहेर पडत असल्याचे पाहताच नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दलास फोन केला. त्यानंतर काही मिनिटात अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तत्पूर्वी महावितरणने त्या भागातील विद्युत पुरवठा बंद केला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मोठा मारा केला, त्यानंतर आग आटोक्यात आली. याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेची माहिती फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारीही दाखल झाले हाेते.

 

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरणfireआग