शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

धक्कादायक; महिला वकिलाची सोलापुरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 12:13 IST

जुनी पोलीस लाईन मुरारजी पेठेतील घटना; महिला वकिलाच्या मृत्यूने सोलापुरात खळबळ

ठळक मुद्देअ‍ॅड. स्मिता धनंजय पवार (वय ३१) असे आत्महत्या केलेल्या महिला वकिलाचे नावत्या सोलापूर येथील न्यायालयात प्रॅक्टीस करत होत्याअज्ञात कारणावरून नारंगी रंगाच्या साडीने छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आल्या

सोलापूर  :  जुनी पोलीस लाईन मुरारजी पेठ येथील राहत्या घरी अज्ञात कारणावरून महिला वकिलाने पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला. 

अ‍ॅड. स्मिता धनंजय पवार (वय ३१) असे आत्महत्या केलेल्या महिला वकिलाचे नाव आहे. मंगळवेढा येथील विठ्ठल गोवे यांची कन्या अ‍ॅड. स्मिता यांचा विवाह सोलापूर येथील धनंजय पवार यांच्यासमवेत ६ मे २०१८ रोजी झाला होता. त्या सोलापूर येथील न्यायालयात प्रॅक्टीस करत होत्या.

बुधवार दि. १ जुलै रोजी दुपारी पावणेतीन वाजण्यापूर्वी सोलापुरातील जुनी पोलीस लाईन मुरारजी पेठ येथील राहत्या घरी, पहिल्या मजल्याच्या बेडरुममध्ये गेल्या. काही वेळानंतर अज्ञात कारणावरून नारंगी रंगाच्या साडीने छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आल्या. उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याची खबर डॉ.अनिकेत मानेकर यांनी पोलिसात दिली असून, अधिक तपास हवालदार काझी हे करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSuicideआत्महत्याadvocateवकिलSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस