शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; तीन भावांनी मिळून केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू, पती अन् मुलगीही जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 10:42 IST

सोलापूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल; आरोपीच्या शोधासाठी पथके तैनात...!!

ठळक मुद्देअरबळीत महिलेचा खून, पोलीस घटनास्थळी दाखलसोलापूर ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

कुरुल/कामती : माझ्या बायकोला नांदवायला का पाठवत नाही म्हणून तीन भावांनी एका महिलेचा खून केला असल्याची घटना मोहोळ तालुक्यातील भीमा नदी काठवरील अरबळी या गावात सोमवार दि .२० एप्रिल रोजी रात्री नऊ वाजण्यापूर्वी  घडली आहे. यामध्ये मयत महिलेची दीड वर्षाची मुलगी जखमी झाली आहे. अरबळी येथील शीतल अर्जुन काळे (वय २२) असे या मयत महिलेचे नाव आहे.

मयत शीतलची ननंद माया अर्जुन भोसले हिचे (जामगाव ता .मोहोळ) येथील महिंद्र सुभान भोसले याच्याशी लग्न झाले होते, परंतु दीड वर्षांपासून माया ही माहेरी रहात होती. तिचा नवरा महिंद्र भोसले हा तिला नांदायला घरी चल असे म्हणून तगादा लावला होता, परंतु माया ही नांदायला जायला तयार नव्हती. यातूनच वाद होऊन तुम्हीच तिला पाठवत नाही असे म्हणून महिंद्र सुभान भोसले, महेर सुभान भोसले, बाळासाहेब सुभान भोसले (सर्वजण रा जामगाव, ता. मोहोळ) या तिघांनी शीतल अर्जुन काळे हिचा खून केला. यामध्ये मयताची दीड वर्षांची जोधाबाई अर्जुन काळे ही जखमी झाली आहे.

याबाबत मयताच्या पतीने अर्जुन समाधान काळे याने कामती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे हे करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरMurderखूनDeathमृत्यूmohol-acमोहोळ