शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ; उसाचे बिल न मिळाल्याने शेतकºयाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 12:31 IST

सोलापूर : कारखान्याने उसाचे बिल दिले नाही, त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मुस्ती (ता. दक्षिण सोलापूर ) येथील शेतकºयाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. सूर्यकांत महादेव पाटील (वय ६०) असे त्या शेतकºयाचे नाव आहे.सूर्यकांत पाटील यांनी एका सहकारी साखर कारखान्याला गाळपासाठी ऊस दिला होता. आधीचे पैसे मिळाले, पण उशिराने नेलेल्या उसाचे ...

ठळक मुद्देविषारी औषध पिऊन जीवन संपवलेखिशात ठेवलेल्या चिठ्ठीमुळे हा प्रकार उघडकीस सूर्यकांत महादेव पाटील (वय ६०) असे त्या शेतकºयाचे नाव

सोलापूर : कारखान्याने उसाचे बिल दिले नाही, त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मुस्ती (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतकºयाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. सूर्यकांत महादेव पाटील (वय ६०) असे त्या शेतकºयाचे नाव आहे.

सूर्यकांत पाटील यांनी एका सहकारी साखर कारखान्याला गाळपासाठी ऊस दिला होता. आधीचे पैसे मिळाले, पण उशिराने नेलेल्या उसाचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत होते. अखेर पाटील यांनी विषारी औषध पिऊन जीवन संपवले. खिशात ठेवलेल्या चिठ्ठीमुळे हा प्रकार उघडकीस आला.

चिठ्ठीतील मजकूर....माननीय पोलीस पाटील यांच्याशी, मी स्वत: आत्महत्या करण्याबाबत तीन महिने झाले कारखाना बिल देत नाही. शेतात खत घालायचे राहिले. परवाच एप्रिलमध्ये लहान मुलाचे लग्न झाले. हातात काही एक पैसा नाही. मला व माझ्या मिसेसला दवाखान्याचे खर्च चालले आहे. महागाई तर अशी जळत आहे. लोकांचे पैसे द्यावयाचे आहेत. घरखर्च, लाईट बिल आणि भावाच्या मुलीचे लग्न आले आहे, याचा विचार करून मी स्वत: आत्महत्या करीत आहे. माझे कोणावरही आरोप नाहीत.

टॅग्स :Solapurसोलापूरfarmer suicideशेतकरी आत्महत्याSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसagricultureशेती