शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; वृध्द पती-पत्नीची आत्महत्या; बार्शी तालुक्यातील दुदैवी घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 14:23 IST

पती - पत्नीने राहत्या घरात साडीच्या बनविलेल्या दाव्याच्या सहाय्याने लोखंडी आडूस गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देघटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पांगरी ग्रामीण रूग्णालयात दाखल केलेयाबाबत पांगरी पोलिसात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे़ पती - पत्नीने राहत्या घरात साडीच्या बनविलेल्या दाव्याच्या सहाय्याने लोखंडी आडूस गळफास घेऊन आत्महत्या केली

कुसळंब : कोणत्या तरी अज्ञात कारणावरून जेष्ठ पती - पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास उक्कडगाव (ता.बार्शी) येथे उघडकीस आली.

 प्रभाकर पंढरी मुळे (वय ६५) व मुक्ताबाई प्रभाकर मुळे (वय ६०) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे़ याबाबत दिपक बजरंग मुळे (वय ४२ रा. उक्कडगाव) यांनी पांगरी पोलीसात खबर दिली आहे. मयत प्रभाकर पंढरी मुळे व त्यांची पत्नी मुक्ताबाई प्रभाकर मुळे या पती - पत्नीने राहत्या घरात साडीच्या बनविलेल्या दाव्याच्या सहाय्याने लोखंडी आडूस गळफास घेऊन आत्महत्या केली.

 याबाबतची माहिती मिळताच पांगरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, पोलिस कर्मचारी मनोज भोसले, मनोज जाधव, कुणाल पाटील, शैलेश चौगुले यांनी घटनास्थळी धाव घेतली.  घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पांगरी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. याबाबत पांगरी पोलिसात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस कर्मचारी मनोज भोसले हे करीत आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूरbarshi-acबार्शीSuicideआत्महत्याDeathमृत्यूSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस