शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक घटना! सोलापुरात दारुच्या नशेत त्याने ब्लेडने छाती अन् पोट कापून घेतलं...

By विलास जळकोटकर | Updated: May 2, 2024 20:26 IST

बापुजी नगरात ही घटना घडली. मारुती हणमंतू बंटुपागुल (वय- ४०) असे या तरुणाचे नाव आहे.

विलास जळकोटकर, सोलापूर: दारुच्या आहारी गेल्यानंतर कोण काय करेल याचा नेम नाही. सोलापुरातील एका तरुणानं बापुजी नगरात दारुच्या नशेमध्ये ब्लेडनं स्वत:च्या छातीवर, पोटावर चिऱ्या मारुन घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. गुरुवारी दुपारी २:३० च्या सुमारास ही धक्कादायक घटना बापुजी नगरात ही घटना घडली. मारुती हणमंतू बंटुपागुल (वय- ४०) असे या तरुणाचे नाव आहे.

यातील तरुणाला व्यसन होते. खूप आहारी गेल्यानं त्याला नशेत आपण काय करतो याचेही भान राहिले नाही. गुरुवारी दुपारी तो बापूजी नगर, शास्त्रीनगर येथे राहत्या घरी बसलेला होता. अचानक त्याने हातात ब्लेड घेऊन स्वत:च्या छातीवर, पोटावर चिऱ्या मारुन घेतल्या. यामुळे तो रक्तबंबाळ झाला. तातडीने दुपारी तीनच्या सुमारास त्याचे नातलग अभिषेक बोजे यांनी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरु असून, तो शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर