शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक: जेवण करताना अन्नाचा घास श्वासनलिकेत अडकल्याने बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 12:06 IST

माढा तालुक्यातील घटना: माढा पोलिसात झाली नोंद

माढा :  माढा तालुक्यातील वाडचीवाडी (उ बु) येथील रोहन सिद्धेश्र्वर निळे (वय ११ ) या बालकाचा जेवण करताना अन्नाचा घास श्वासनलिकेत अडकल्याने मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी सायंकाळी घडली आहे.

कुटुंबीयांनी  दिलेली  अधिक माहिती अशी की, रोहन हा पायाने दिव्यांग होता. महाशिवरात्रीचा उपवास असल्याने बनविलेला गुरुवारी दुपारी शाबुदाणा खाल्ला होता. त्यानंतर त्यास त्रास वाटु लागल्याने त्याला माढ्यातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले तेथून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यानंतर त्यास माढा ग्रामीण रुग्णालयात  गुरुवार ११ रोजी सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान उपचारासाठी आणण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी डाॅ. सदानंद व्हनकळस यांनी रोहनचा उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे घोषित केले.

त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, आजी,आजोबा, चुलते, चुलती असा परिवार आहे. माढा ग्रामीण रुग्णालयात रोहनचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने माढा पोलिसांत खबर देण्यात आली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य