शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; जन्मदात्या आईने दीड वर्षाच्या बाळास विहिरीत टाकून जीवे ठार मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 15:56 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

करमाळा : स्वत:च्या जन्म दिलेल्या १६ महिने वयाच्या  मुलास जन्मदात्या आईने विहिरीत टाकून दिल्याने मुलाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आईस अटक केली आहे. हा प्रकार ९ ऑक्टोबरला दुपारी ४ च्या सुमारास घडला .

याप्रकरणी दत्ता सुभाष कडू, (रा. पोथरे ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की,  मी करमाळा येथे दीपक सोळंकी यांच्याकडे दुकानात कामाला असून आज नेहमीप्रमाणे  कामाला आलो होतो.  दुपारी माझी पत्नी घर सोडून मांगी रस्त्याने जात असल्याचे माझ्या मित्राकडून मला कळाले. त्यामुळे मी तिला शोधण्यासाठी गेलो. तिला मांगी रस्त्यावर शोधले व घराकडे घेऊन येत असताना मुलगा कोठे आहे हे विचारले असता तिने त्याला विहिरीत टाकले असे सांगितले. विहिरीकडे गेल्यानंतर मुलगा विहिरीच्या पाण्यावरती मृतस्थितीत आढळून आला.

याप्रकरणी पोलिसांनी रुपाली दत्ता कडू (वय २३)  या मुलाच्या आई विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून तिला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे हे करत आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीMurderखून