शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

करमाळ्यात शिवसेनेचा झेंडा; सभापतीपदी गहिनीनाथ ननवरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 14:20 IST

माजी आमदार नारायण पाटील गटाचा जल्लोष; उपसभापतीपदी दत्तात्रय सरडे

ठळक मुद्दे- करमाळा पंचायत समिती सभापती, उपसभापतीपदाची निवडणुक सुरळीत- सभापतीपदी शिवसेनेचे गहिनीनाथ ननवरे बिनविरोध- निवडीनंतर करमाळ्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष

करमाळा : करमाळा तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे गहिनीनाथ ननवरे यांची तर उपसभापतीपदी सेनेचेच दत्तात्रय सरडे यांची बिनविरोध निवड झाली़ नुतन सभापती व उपसभापती माजी आमदार नारायण पाटील गटाचे समर्थक आहेत.

मंगळवारी करमाळा पंचायत समिती कार्यालयात सभापती व उपसभापतीची निवडी पार पडल्या़ निवडीनंतर उपस्थित पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला़ करमाळा तालुका पंचायत समितीच्या सभागृहात एकूण दहा सदस्य आहेत. यात शिवसेनेचे पाच, आमदार संजय शिंदे गटाचे दोन तर बागल गटाचे दोन व माजी आमदार जयवंतराव जगताप गटाचे एक असे बलाबल आहे. 

कोणत्याही गटाला बहुमत नसल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती़ दरम्यान, शिवसेनेने बागल गटाचे सदस्य स्वाती मुळे हे गेल्या दोन दिवसापासून स्वीच आॅफ झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

टॅग्स :Solapurसोलापूरkarmala-acकरमाळाElectionनिवडणूकPoliticsराजकारण