शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

आसरा अन् शिक्षक सोसायटी केली सील; सोलापुरातील कोरोना बधितांची संख्या घटली...!

By appasaheb.patil | Updated: May 12, 2020 19:22 IST

आज दोघांचा झाला मृत्यू; सोलापुरातील एकूण रुग्णांची संख्या झाली २७७...!

ठळक मुद्देसोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटलीमंगळवारी दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यूसोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली 277

सोलापूर : सोलापुरातील 'कोरोना' बाधिताची संख्या आता २७७ इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या १९ इतकी झाली आहे. आज दोघा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आज आसरा सोसायटी आणि शिक्षक सोसायटी येथील प्रत्येकी एका महिलेचा 'कोरोना' चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. हा भाग तातडीने सील करण्यात येत आहे.

सोलापुरात आत्तापर्यंत  ३४४२ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी ३२३१ अहवाल प्राप्त झाले आहेत. यात २९५४ निगेटिव्ह तर २७७ पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

आज एका दिवसात १३३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १३१ निगेटिव्ह तर २ पॉझिटिव्ह अहवाल आले .या दोन्ही महिला आहेत .

कोरोना बाधित मृतांची संख्या सोलापुरात १९ वर पोहोचली आहे. यात ९ पुरुष आणि १० महिलांचा समावेश आहे.

आज दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यात एक ५२ वर्षीय महिला रविवार पेठ परिसरातील आहे. ती दिनांक ६ मे रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. ती ११ मे रोजी रात्री तिचं निधन झालं .

तर दुसरी व्यक्ती शिवाजीनगर मोदी परिसरातील ७१ वर्षीय पुरुष असून ४ मे रोजी ही व्यक्ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आली होती. १२ मे रोजी दुपारी ती मृत पावली.

आत्तापर्यंत रुग्णालयातून ७२ जण बरे होऊन घरी परतले आहेत तर १८६ पॉझिटिव्ह रुग्णांवर  सोलापुरात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस