शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार म्हणाले; सन्मानाने आघाडी न झाल्यास सोलापूर महापालिका स्वबळावर लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 14:53 IST

शरद पवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन; कोठेंनी फोडली काँग्रेस

सोलापूर : आगामी महापालिका निवडणुकीत भाजप वगळून सर्व पक्षांची एकजूट झाली पाहिजे. पण ही एकजूट करताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे अन्यथा स्वबळावर निवडणूक लढण्यास तयार राहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी सोलापुरात केले.

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. पवार म्हणाले,  महापालिका चुकीच्या लोकांच्या हातात गेली. त्याचा विपरीत परिणाम शहरावर झालेला दिसतो. हे चित्र बदलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आघाडीवर असले पाहिजे. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत सकाळी माझी बैठक झाली . या बैठकीत भाजप वगळून इतर सर्व पक्षांची एकजूट करता आली तर करा असे मी सांगितले. पण ही एकजूट सन्मानाने झाली पाहिजे. महापालिका निवडणुकीत अनुभवी लोकांसोबतच तरुण कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या, असे आवाहन त्यांनी केले. या मेळाव्यात काँग्रेसच्या माजी महापौर नलिनी चंदेले, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्यासह इतर नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Pawarशरद पवारSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाPoliticsराजकारण