शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचारी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी शंतनू गायकवाड, महासंघाने दिली सोलापूरच्या नेत्याला संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 11:07 IST

राज्य महसूल चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी सोलापूरचे शंतनू गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देसंघटनेचा राज्यस्तरीय मेळावा २७ जानेवारीला जळगाव येथे झाला. या सभेत शंतनू गायकवाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली कर्मचारी महासंघाचे प्रदेश सचिव अशोक इंदापुरे यांनी गायकवाड यांच्या आजवरच्या कामाचे कौतुकविविध शासकीय कर्मचारी संघटनांच्या वतीने शंतनू गायकवाड यांचा सत्कार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १  : राज्य महसूल चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी सोलापूरचे शंतनू गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा २७ जानेवारीला जळगाव येथे झाला. या सभेत शंतनू गायकवाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मंगळवारी येथील शासकीय विश्रामगृहात शंतनू गायकवाड यांचा विविध शासकीय कर्मचारी संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कर्मचारी महासंघाचे प्रदेश सचिव अशोक इंदापुरे यांनी गायकवाड यांच्या आजवरच्या कामाचे कौतुक केले. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे प्रदेश सचिव विवेक लिंगराज, महसूल पुणे विभागाचे सचिव प्रवीण शिरसीकर, उमेश कदम, प्रशांत भांडेकर, रऊफ बिराजदार, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे सचिव सटवाजी होटकर, संघटक बबन जोगदंड, उपाध्यक्ष राहुल सुतकर, शंकर कोळेकर, पाटबंधारे विभागाचे चंद्रकांत चलवादी, एससीबीचे नागराज सोनवणे, उच्च शिक्षण संचालक विभागाचे राजाभाऊ सोनकांबळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे सुहास तळभंडारे, बांधकाम विभागाचे अध्यक्ष देविदास शिंदे, गफूर मुधोळकर, उमाकांत कोठारे, आनंद सोनकांबळे, संजय काळे, अंबादास जाधव, नॉर्थकोट प्रशालेचे सलीम बोरोटीकर आदी उपस्थित होते

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय