शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

चंद्रकांत पाटलांच्या अंगावर फेकली शाही, पोलिसांसमोरच सर्व काही घडलं...

By appasaheb.patil | Updated: October 15, 2023 22:32 IST

पुण्याच्या पालकमंत्री पदानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

सोलापूर : राज्याचे मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्यावर भीम आर्मीच्या एका कार्यकर्त्याने शाही फेकली. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या अंगावर शाल पांघरली. थोड्यावेळाने ही शॉल बाजूला सरकवत चंद्रकांत पाटील विश्रामगृहात दाखल झाले.

पुण्याच्या पालकमंत्री पदानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. सोलापूरच्या पालकमंत्री पदाची निवड झाल्यानंतर चंद्रकांत पाटील प्रथमच रविवारी सोलापुरात दाखल झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त येण्यात केला होता. 

यावेळी पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने व पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे त्यांच्यासह शहर व ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. तरीही भीम आर्मीच्या अजय मैदार्गीकर नावाच्या एका कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटलांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या अंगावर शाही फेकली. यावेळी विश्रामगृहावर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी संबंधित आंदोलन कर्त्याला ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSolapurसोलापूर