शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आझादी के सत्तर साल बाद अब हम आझाद हुए !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 15:40 IST

सोलापूर शहरातील काश्मिरी माथाडींच्या भावना

रेवणसिद्ध जवळेकर 

सोलापूर : ‘पाजी, अपने देश को आझादी मिल के ७० साल हुए. लेकीन जम्मू-काश्मीर मे लोग आझादीसे जी नही पाते थे. आज वहाँसे कलम ३७० हटाया गया, ये हमारे लिए खुशी की बात तो है.़ लेकीन सबसे खुशी की बात तो ये है की, हम अब आझाद हुए’, या शब्दात गेल्या अनेक वर्षांपासून एका ट्रान्स्पोर्ट कंपनीत काम करणाºया काश्मीरमधील माथाडी कामगारांनी आपल्या भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. 

सोमवारी राज्यसभेत झालेल्या मतदानानंतर जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० कलम हटवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कौतुकांचा वर्षाव करताना शहर आणि ग्रामीण भागात या निर्णयाचे स्वागत झाले. एकीकडे या निर्णयाबद्दल आनंदोत्सव होत असताना दुसरीकडे काश्मीरमधून सोलापुरात आलेल्या माथाडी कामगारांनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करीत आनंदोत्सव साजरा केला. 

केंद्र सरकारने धाडसी निर्णय घेऊन जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून देशाला पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. आता तेथील लोक यापुढील आयुष्य गुण्यागोविंदाने घालवतील.-ककूराम, बडूर, ता. रामनगर, जि. उदमपूर, जम्मू.

कलम ३७० हटवण्यात आले. आता पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये नवीन सूर्य उगवणार आहे. या सूर्याला साक्षी मानून तेथील जनता भयमुक्त वातावरणात राहतील, याचा अधिक आनंद आहे.-पुशबकुमार, ब्राह्मणी, रामनगर, जि. उदमपूर, जम्मू.

गेली ७० वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये होणाºया दहशतवादी हल्ल्यास लोक कंटाळले होते. मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत होता. आता ही मुले चांगले शिक्षण घेऊ शकतील, असा विश्वास वाटतो.- रविकुमार, पंज गारियन, रामनगर, जि. उदमपूर, जम्मू. 

दहशतीच्या भीतीपोटी जम्मू-काश्मीरमधील अनेक जण पोटापाण्यासाठी इतरत्र गेलेले आहेत. कलम ३७० हटवण्यात आल्यावर आता तेथे रोजगार उपलब्ध होईल. बाहेर गेलेले पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये परततील.-हर्षराज, पंज गारियन, रामनगर, जि. उदमपूर, जम्मू. 

टॅग्स :SolapurसोलापूरJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Amit Shahअमित शहा