शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

शरद पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे सात पदाधिकारी बडतर्फ

By राकेश कदम | Updated: July 3, 2023 18:47 IST

राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील हाेणाऱ्या व उपमुख्यमंत्री, मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांना जे पदाधिकारी समर्थन देतील त्यांना बडतर्फ करण्यात येईल असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले हाेते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाेबत जाणाऱ्या नेत्यांच्या बडतर्फीचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाकडून कायम आहे. साेमवारी सायंकाळी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी साेलापूरचे युवक अध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे (पंढरपूर) यांच्यासह सात जणांना बडतर्फ केल्याचे पत्रक काढले. 

राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील हाेणाऱ्या व उपमुख्यमंत्री, मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांना जे पदाधिकारी समर्थन देतील त्यांना बडतर्फ करण्यात येईल असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले हाेते. सायंकाळपर्यंत या लाेकांनी निर्णय कळवावा असेही पाटील यांनी म्हटले हाेते. यादरम्यान युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सात जणांना बडतर्फ केल्याचे पत्रक काढले. यात साेलापूर युवक अध्यक्ष जुबेर बागवान, जळगाव युवक अध्यक्ष रविंद्र पाटील, बीड युवक अध्यक्ष विजयसिंह बांगर, नाशिक युवक जिल्हाध्यक्ष अविनाश धायगुडे, युवक प्रदेश सरचिटणीस जगदीश पंचबुध्दे, युवक प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारणAjit Pawarअजित पवार