शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी स्वयंसेवकांकडून लोकशाहीची सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 10:44 IST

मदतीचा हात; सोलापूर लोकसभा निवडणुकीतील मतदानदिनी अपंग, वयोवृद्धांना पोहोचवले बुथपर्यंत

ठळक मुद्देसोलापूर मतदारसंघात शहरी आणि ग्रामीण भागात लोकसभेसाठी मतदान झाले़ मतदारसंघात जवळपास १९०० केंद्रे त्येक शाळेतील आरएसपी आणि स्काउट गाईड पथकांची मदत देण्यात आली़ ही मदत सहजतेने मिळावी म्हणून प्रत्येक केंद्रावर जवळपास दहा स्वयंसेवकांचे पथक होते.

सोलापूर : गुरुवारी लोकसभेसाठी सोलापूर मतदारसंघात मतदान झाले़ या मतदानप्रक्रियेत सर्वच केंद्रांवर विशिष्ट पोशाखातील स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी अपंग, वयोवृद्ध आणि आजारी मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचवण्यास मदत केली़ लोकशाही बळकट व्हावी, मतदानाचा टक्का वाढावा म्हणून या विद्यार्थी स्वयंसेवकांनी केलेली सेवा लोकशाहीची सेवाच ठरली.

सोलापूर मतदारसंघात शहरी आणि ग्रामीण भागात लोकसभेसाठी मतदान झाले़ मतदारसंघात जवळपास १९०० केंद्रे असून, या सर्वच केंद्रांवर आजारी, अपंग आणि वयोवृद्ध नागरिक मतदानासाठी येतात़ त्यांना केंद्रापर्यंत पोहोचता येत  नाही़ या प्रक्रियेत जवळपास १२ हजार कर्मचारी नियुक्त असले तरी प्रत्येक मतदाराला एक प्रकारची मदत हवी असते आणि ती शंभर टक्के मिळावी या हेतूने प्रशासनाला आणि सर्वसामान्य मतदारांचा दुवा ठरावा, मदत व्हावी या उद्देशाने प्रत्येक शाळेतील आरएसपी आणि स्काउट गाईड पथकांची मदत देण्यात आली़ ही मदत सहजतेने मिळावी म्हणून प्रत्येक केंद्रावर जवळपास दहा स्वयंसेवकांचे पथक होते.

लोकशाहीत सर्वसामान्यांना मताची किंमत कळावी, शंभर टक्के  मतदान होण्यासाठी हातभार लागावा आणि असहाय्य लोकांना केंद्रापर्यंत पोहोचता यावे या उद्देशाने शाळेने स्काउट गाईड आणि आरएसपीचे पथक नेमले़ आदरयुक्त वागणुकीबरोबरच मदतीचा हात या मुलांनी पुढे केला आहे़ ही सेवा लोकशाहीची सेवा ठरली आहे.- शैलेश स्वामीस्काऊट गाईड प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरElectionनिवडणूक