शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

सर्व्हर बंद असल्यामुळे आवास योजनेतील ६२ हजार नोंदणी थांबल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 10:59 IST

आवास योजना: आठवड्यात समस्या सुटणार

ठळक मुद्देजिल्ह्यात आॅनलाईन सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आलेसन २0१८—१९ मध्ये १८४५ घरकुलांना मंजुरी दिलीजिल्ह्याला तीन वर्षांत १५ हजार ७७५ घरकुलांचे उद्दिष्ट दिले

सोलापूर : शासनाचे सर्व्हर बंद पडल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेतील ६२ हजार अर्जांची नोंदणी प्रलंबित राहिली आहे. येत्या आठवड्यात सर्व्हर सुरू झाल्यानंतर हे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती झेडपीचे सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली. 

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सोलापूर जिल्ह्याला तीन वर्षांत १५ हजार ७७५ घरकुलांचे उद्दिष्ट दिले होते. याप्रमाणे आत्तापर्यंत १0 हजार ९५४ घरे पूर्ण झाली असून, उर्वरित घरांचे बांधकाम मार्चअखेरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. सन २0१६-१७ मध्ये ९ हजार ४५४ घरे मंजूर करण्यात आली, त्यातील ९३२८ घरे पूर्ण झाली आहेत. ३५३ जणांनी घरकुलाचे बांधकाम न केल्याने त्यांच्याकडून वितरित केलेल्या अनुदानाचे पैसे वसूल करण्यात आले आहेत. सन २0१७—१८ मध्ये ४४८९ घरकुलांना मंजुरी दिली त्यातील २३८१ घरकुले पूर्ण झाली आहेत उर्वरित घरकुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. सन २0१८—१९ मध्ये १८४५ घरकुलांना मंजुरी दिली असून, त्यातील २१४ घरे पूर्ण झाली आहेत. 

जिल्ह्यात आॅनलाईन सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. उद्दिष्ट २ लाख ५ हजार कुटुंबाचे होते. १ लाख ३८ हजार अर्ज आॅनलाईन नोंदणी करण्यात आले आहेत. पण नंतर सर्व्हर बंद राहिल्यामुळे हे काम थांबले आहे. अद्याप ६२ हजार अर्जांची नोंदणी व्हायची आहे. सध्या ७0 टक्के काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी नोव्हेंबर अखेर मुदत आहे. आठवडाभरात सर्व्हर सुरू झाल्यावर हे काम पूर्ण करण्यात येईल असे डॉ. भारुड यांनी स्पष्ट केले. 

५७ जण बिनपगारीच्दिल्ली येथे होणाºया कार्यक्रमासाठी हजर राहण्यासाठी झेडपीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड गेल्यावर येथील कामकाजात शिथिलता आली होती. अनेक कर्मचारी हजेरी पुस्तकावर सह्या करून गायब झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी डॉ. भारुड कार्यालयात आल्याबरोबर कर्मचाºयांची हजेरी घेतली. लेटकमर येणाºया ५७ कर्मचाºयांना बिनपगारी करण्याचे आदेश त्यांनी दिले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदgovernment schemeसरकारी योजना