शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते राहूल सरवदे यांचे निधन

By संताजी शिंदे | Updated: May 29, 2024 15:29 IST

बहुजन समाज पार्टी (बीएसपी) च्या स्थापनेपूर्वी सन १९७८ पासून बामसेफ, डीएसफोर मध्ये काम केले होते.

सोलापूर : बहुजन समाज पार्टीचे शहर व जिल्ह्यात बीज रोवणारे, कर्मठ आंबेडकरवादी चळवळीचे ज्येष्ठ नेते राहूल विठ्ठल सरवदे (वय ६५) यांचे बुधवारी सकाळी ७ वाजता निधन झाले.     बहुजन समाज पार्टी (बीएसपी) च्या स्थापनेपूर्वी सन १९७८ पासून बामसेफ, डीएसफोर मध्ये काम केले होते. त्यानंतर १९८४ साली स्थापन झालेल्या बहुजन समाज पार्टी मध्ये त्यांनी शहर, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय कमिटीवर, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष, तेलंगणा राज्य प्रभारी, कर्नाटक राज्य प्रभारी, महाराष्ट्र राज्य प्रभारी, केंद्रीय सचिव अशी अनेक पदे त्यांनी हाताळली आहेत.      महाराष्ट्रातील कांशीराम यांच्या खाजगी नोंदवही मध्ये नोंद असलेला अत्यंत विश्वासु आणि निकटवर्तीय कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. 'बीएसपी' शी आणि चळवळीशी कधीही फारकत घेणार नाही, अश्या अशयाचे शपथपत्र कांशीराम यांना देणाऱ्या निवडक लोकांतील एक व्यक्ती होते. रोखठोक, प्रभावी आणि परखड भाषण शैलीने विचारांची आगपाखड करणारे म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा यांच्या घरापासून बुधवारी २९ मे रोजी सायं. ५.००.वा. निघणार आहे. 

 

टॅग्स :Solapurसोलापूर