शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साेलापूर भाजपचे चलाे विजयपूर अन् बेळगाव; प्रचारात सहभागी हाेणार

By राकेश कदम | Updated: April 14, 2023 19:53 IST

प्रदेश कमिटीने आखून दिला कार्यक्रम, भाजपने कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीबाबत विशेष दक्षता घेतल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

सोलापूर - कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे जिल्ह्यातील दाेन खासदार, पाच आमदार आणि कार्यकर्ते सहभागी हाेणार असल्याचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख आणि जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी शुक्रवारी सायंकाळी सांगितले.

भाजपने कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीबाबत विशेष दक्षता घेतल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील नेत्यांना या निवडणुकीत सहभागी करुन घेतले आहे. साेलापूर हा कर्नाटकच्या सीमेलगतचा जिल्हा आहे. साेलापूर जिल्ह्यातील भाजप नेत्यांवर विजयपूर आणि बेळगाव जिल्ह्यातील मतदारसंघातील प्रचाराची जबाबदारी साेपविली आहे. भाजपचे आमदार सुभाष देशमुख हे शुक्रवारी दुपारी बेळगावकडे रवाना झाले. आमदार विजयकुमार देशमुख शनिवारी सकाळी जाणार आहेत.  

आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार समाधान आवताडे हे रविवारी जाणार आहेत. खासदार डाॅ. जयसिध्देश्वर शिवाचार्य आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर प्रदेश कमिटीकडून निराेप येताच कर्नाटकच्या प्रचारात सहभागी हाेतील, असे कल्याणशेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपा