शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंशाने सर्पमित्राचा मृत्यू, सोलापूरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 10:32 IST

सोलापूर :  जुळे सोलापुरातील निरापाम सोसायटीजवळ एकाच्या घरात साप जाताना सर्पमित्र उदयसिंग सिताराम कल्लावाले (रा. सत्यनारायण सोसायटी) यांनी पाहिले़ कोणालाही सर्पदंश होऊ नये म्हणून   सापाला बाटलीत पकडून शेतात सोडण्यासाठी घेऊन जात असताना उदयसिंग यांनाच सापाने दंश केला़ उपचारादरम्यान सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात  त्यांचा मृत्यू झाला.मयत उदयसिंग हे निरापाम सोसायटीच्या रोडने ...

ठळक मुद्देउपचारादरम्यान सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात  त्यांचा मृत्यू सापाला बाटलीत पकडून शेतात सोडण्यासाठी घेऊन जात असताना घडली घटना

सोलापूर :  जुळे सोलापुरातील निरापाम सोसायटीजवळ एकाच्या घरात साप जाताना सर्पमित्र उदयसिंग सिताराम कल्लावाले (रा. सत्यनारायण सोसायटी) यांनी पाहिले़ कोणालाही सर्पदंश होऊ नये म्हणून  सापाला बाटलीत पकडून शेतात सोडण्यासाठी घेऊन जात असताना उदयसिंग यांनाच सापाने दंश केला़ उपचारादरम्यान सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात  त्यांचा मृत्यू झाला.

मयत उदयसिंग हे निरापाम सोसायटीच्या रोडने घराकडे जात असताना तिथे एकाच्या घरात साप जाण्याच्या मार्गावर होता. तो साप घरामध्ये जाऊन दंश करून कुणाचा तर जीव घेणार म्हणून त्यांनी मोठ्या धाडसाने त्याला पकडले़ सापाला बाटलीत टाकता1ना तब्बल दोन-तीन वेळा सापाने दंश केला. तरीही त्याला पकडून लांब अंतरावर नेऊन सोडून दिले़ आणि घराजवळ येऊन मित्रासोबत गप्पा मारत बसले. सर्पदंश झाल्याचे त्यांनी कोणालाही सांगितले नव्हते. 

काही मिनिटांनी हाताच्या अंगठ्याच्या बाजूने रक्तस्त्राव सुरु झाला. मित्रांनी त्यांना हाताला काय झाले असे विचारले असता, त्यांनी सर्पदंश झाल्याचे सांगितले. मित्र आणि नातेवाईकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. अखेर उपचारादरम्यान सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात त्यांचा  मृत्यू झाला. उदयसिंग हे फरशी बसविण्याचे रोजंदारी काम करत होते. त यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले व बहिण-भाऊ असा परिवार आहे. अशी माहिती त्यांचे मित्र दयानंद खेडगीकर यांनी दिली.

टॅग्स :Solapurसोलापूरsnakeसापhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य