शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
3
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
4
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
5
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
6
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
7
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
8
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
9
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
10
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
11
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
12
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
13
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
14
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
15
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
16
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
17
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
18
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
19
I Killed Monster ! माजी DGP ची हत्या करून पत्नीनं मित्राला व्हिडिओ कॉल केला अन्...

सोलापुरात संभाजी ब्रिगेड आक्रमक; गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा मंगळसूत्र दाखवून केले निषेध आंदोलन

By आप्पासाहेब पाटील | Updated: April 18, 2025 15:59 IST

संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार हुतात्मा चौकातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व भंडारा उधळून संभाजी ब्रिगेडच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर याच्या वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. 

सोलापूर : संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार हुतात्मा चौकातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व भंडारा उधळून संभाजी ब्रिगेडच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर याच्या वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. 

दरम्यान, आ. गोपीचंद पडळकर हे काही दिवसांपासून संभाजी ब्रिगेडबद्दल वेगवेगळी बेताल वक्तव्य करीत आहे. पडळकर हे धनगर बांधवांना आरक्षण मिळवून देतो असे जाहीर आश्वासन देऊन सुद्धा धनगर आरक्षणावर काहीच बोलत नाहीत, बिरोबाची खोटी शपथ घेऊन भाजपाला मत देऊ नका म्हणणारे आज भाजपचेच काम करत आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या विचारावर व धनगर बांधवांच्या उन्नतीसाठी काहीच करत नसून फक्त धनगर बांधवांचे डोके भडकवण्याचे काम पडळकर करीत आहेत असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला. 

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, शहर सचिव सिद्धाराम सावळे, शहर संघटक शेखर कंटीकर, शहर संघटक सतीश वावरे, दिलीप निंबाळकर, अभिषेक जाहीरदार, शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे, शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद, वैभव धुमाळ, शहर कार्याध्यक्ष जयश्री जाधव, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुनिता घंटे, शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी आदी उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरGopichand Padalkarगोपीचंद पडळकर