शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरचं पाणी चोरणाऱ्या कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ संभाजी आरमारची निर्दशने

By appasaheb.patil | Updated: March 27, 2023 14:31 IST

कर्नाटक सरकार साेलापूर जिल्ह्यातील औज बंधाऱ्यातून पाणी चोरते.

आप्पासाहेब पाटील, सोलापूर :कर्नाटक सरकार साेलापूर जिल्ह्यातील औज बंधाऱ्यातून पाणी चोरते. त्यामुळे सोलापूरकरांवर पाणीटंचाईची वेळ येत आहे. सोलापूरकरांच्या पिण्याच्या पाण्यावर दरोडा टाकणाऱ्या कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ संभाजी आरमार संघटनेने सोमवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर आंदोलन करून निर्दशने केली.

यावेळी कर्नाटक सरकारचा निषेध करून पाणी चोरी नाही थांबविल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, श्रीकांत डांगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, सोलापूर शहराला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात येते. हे पाणी औज बंधाऱ्याच्या माध्यमातून शहरात येते. मात्र हे पाणी वर्षानुवर्ष कर्नाटक सरकार चोरी करीत असताना लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी गप्प का असा सवाल उपस्थित केला.

गेल्या काही वर्षापासून उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम थांबले असतानाही कोणीच बोलायला तयार नाही, यावर कोणताच निर्णय होत नसल्याचीही खंत श्रीकांत डांगे यांनी व्यक्त केली. पाणी चोरी करणाऱ्या कर्नाटक सरकारच्या विरोधात कायदेशीर कारवाई नाही केल्यास संभाजी आरमार पुढील काळात मोठा मोर्चा सोलापुरात काढणार असल्याचेही यावेळी डांगे यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Karnatakकर्नाटकSolapurसोलापूर