शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरजवळील मुळेगाव तांडा येथील जुगार अड्ड्यावर ग्रामीण पोलीसांचा छापा, ६ लाख ७२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 13:16 IST

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून ६ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देपोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले तर दहा जण पळून गेलेया प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाछापा टाकून ३१ हजार रुपयांची रोकड, ५ मोबाईल व १४ दुचाकी असा एकूण ६ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ९  : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून ६ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली.ग्रामीण भागातील अवैध धंद्यावर कारवाई करताना स्थानिक गुन्हे शाखेचे उमेश धुमाळ आणि त्यांच्या पथकाला मुळेगाव तांडा येथील  चिंतामणी नगर येथे अवैधरित्या जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्या ठिकाणी छापा टाकून ३१ हजार रुपयांची रोकड, ५ मोबाईल व १४ दुचाकी असा एकूण ६ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले तर दहा जण पळून गेले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि उमेश धुमाळ, पोलीस हवालदार सर्जेराव बोबडे, सचिन वाकडे, प्रेमेंद्र खंडागळे, अमोल गावडे, सागर शिंदे, सचिन मागडे आदींनी कामगिरी केली.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस