शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी बदलला की नियम..निकष बदलतात, उत्तर सोलापूर तालुक्याची दैनावस्था, निधी असूनही बंधाºयांची कामे होईनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 09:47 IST

कार्यालय तसेच कार्यालयाचे अधिकारी बदलले की नियम बदलतात याचा प्रत्यय सिमेंट बंधाºयांच्या कामाबाबत येत असून याचा फटका उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकºयांना बसत आहे. कार्यालय व अधिकाºयांच्या मनमानीमुळे पैसे असूनही बंधाºयांची कामे करता येत नाहीत.

ठळक मुद्देकार्यालय व अधिकाºयांच्या मनमानीमुळे पैसे असूनही बंधाºयांची कामे करता येत नाहीत.नाकारलेल्या बंधाºयाचे ठिकाणी मंत्र्यांचे पाणीपूजन

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : कार्यालय तसेच कार्यालयाचे अधिकारी बदलले की नियम बदलतात याचा प्रत्यय सिमेंट बंधाºयांच्या कामाबाबत येत असून याचा फटका उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकºयांना बसत आहे. कार्यालय व अधिकाºयांच्या मनमानीमुळे पैसे असूनही बंधाºयांची कामे करता येत नाहीत.मागील तीन-चार वर्षांत पाणी अडविण्याची कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. उत्तर तालुक्यातही अशी कामे होत असली तरी त्याला ब्रेक लावण्याचे काम शासकीय यंत्रणाच करीत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग, शासनाचा लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) विभागामार्फत पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधण्याची कामे केली जातात. यासाठी तत्कालीन वरिष्ठ भू-वैज्ञानिक शक्यतो गावाच्या गरजेचा विचार करुन बंधारे बांधण्यास परवानगी देत असत. त्यामुळे बंधाºयांची कामे गरज असेल त्या ठिकाणी झाली होती. वरिष्ठ भू- वैज्ञानिकांची बदली झाली अन् नव्याने प्रभार घेतलेल्या अधिकाºयांनी जिल्हा परिषद व स्थानिक स्तर कार्यालयाने पाठविलेल्या अनेक बंधाºयांच्या जागा अयोग्य असल्याचे कळविले. त्यामुळे मागील वर्षी उत्तर तालुक्यातील अनेक ठिकाणचे बंधारे नाकारले गेले. याचा फटका अनेक गावांना बसला व पावसाचे पाणी अडविण्याची कामे झालीच नाहीत.जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचे तत्कालीन सोलापूर विभागाचे अधिकारी अशोक देसाई यांच्या कार्यपद्धतीचाही फटका बंधाºयांच्या कामांना बसला. त्यांनी नान्नज-बीबीदारफळ ओढ्यावर बंधारा बसत नसल्याचे सांगितल्याने बंधाºयाचे काम रद्द करावे लागले. त्यानंतर अकोलेकाटी-बीबीदारफळ-सावळेश्वर तसेच नान्नज-बीबीदारफळ -सावळेश्वर ओढ्यावर बंधाºयासाठी जागा अयोग्य असल्याचे सांगितले होते. याप्रमाणेच तालुक्यातील अन्य गावातही विभागीय कृषी अधिकारी व वरिष्ठ भू-वैज्ञानिक कार्यालयामुळे अनेक ठिकाणी गरज असूनही बंधाºयांची कामे झाली नाहीत. गावागावात बंधाºयांची कामे करण्यासाठी जागा व पैसे असूनही अधिकाºयांच्या मनमानीमुळे कामे होत नाहीत.-----------------------नाकारलेल्या ठिकाणी मंत्र्यांचे पाणीपूजनच्तत्कालीन विभागीय कृषी अधिकाºयांनी नान्नज- बीबीदारफळ ओढ्यावर बंधाºयासाठी जागा नाकारली होती. त्यामुळे बंधाºयाचे काम रद्द झाले. याच ठिकाणी स्थानिक स्तर विभागाने बांधलेल्या बंधाºयातून आजही पाणी वाहत आहे. या पाण्याचे पूजन नुकतेच जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केले.  अशाच पद्धतीने देसाई यांनी योग्य असल्याचे सांगितल्याने अकोलेकाटी- सावळेश्वर व नान्नज-सावळेश्वर ओढ्यावर दोन बंधारे सुचविले होते. त्याच जागेवर सध्याच्या अधिकाºयांच्या मते बंधारे होऊ शकत नाहीत.--------------------सरकार नकारात्मक...च्बीबीदारफळ हद्दीत लोकमंगल उद्योग समूहाने केलेल्या चार बंधाºयामुळे बीबीदारफळच्या परिसराचे नंदनवन झाले आहे. याच ओढ्यावर मागील पाच वर्षांत शासनाला एकाही बंधाºयाचे काम करता आले नाही. अधिकारी बदलला की नियम बदलतात व बंधाºयांची कामे नाकारली जातात. तालुक्याला खमके नेतृत्व नसल्याने अधिकाºयांची मनमानी सुरू आहे. त्यामुळे विकास कामाचे चांगभले होत आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय