शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरूमधील युनिफॉर्म प्रदर्शनाचे फलित ; दहा कंपन्यांची सोलापुरात होणार गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 12:16 IST

सोलापूर : येथील युनिफॉर्म मॅन्युफॅक्चर असोसिएशन, सोलापूर कापड उत्पादक संघ आणि महाराष्ट्र वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने बंगळुरूमध्ये आयोजित ...

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातल्या १०२ व्यापाºयांचा सहभागआगामी काळात ३० देशात सोलापूरच्या गणवेशाचे ब्रँडिंग केले जाणार३ हजार जणांना रोजगार, सोलापूरचे युुनिफॉर्म गारमेंट परदेशात पोहोचण्यास आणखी गती मिळणार

सोलापूर : येथील युनिफॉर्म मॅन्युफॅक्चर असोसिएशन, सोलापूर कापड उत्पादक संघ आणि महाराष्ट्र वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने बंगळुरूमध्ये आयोजित केलेल्या युनिफॉर्म प्रदर्शनाला खूप मोठा प्रतिसाद लाभला़ या प्रदर्शनामुळे देशातील अव्वल दहा कापड कंपन्यांनी सोलापुरात गुंतवणुकीसाठी तयारी दर्शविली आहे. तसेच ९ लाख रुपयांच्या गणवेशाची मागणीही झाली आहे.

याबाबत करार झाला असून, येथील कंपनीला दर महिना १५ हजार गणवेश बनवून पुरवावे लागणार असल्याची माहिती युनिफ ॉर्म गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष नीलेश शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्याचे सहकार आणि वस्त्रोद्योगमंत्रीसुभाष देशमुख आणि राज्यसभा खासदार प्रभाकर कोरे यांच्या सहकार्यातून बंगळुरूमध्ये ८, ९ आणि १० जानेवारी असे तीन दिवस हे युनिफॉर्म प्रदर्शन भरले होते़ हे प्रदर्शन सोलापूरच्या विकासाला टर्निंग पॉर्इंट ठरले आहे़ या प्रदर्शनात सोलापूरमधून एकूण १०२ व्यापाºयांनी सहभाग नोंदविला़ या प्रदर्शनामुळे येत्या दोन वर्षात किमान ३ हजार जणांना रोजगार मिळणार आहे़ सोलापूरचे युुनिफॉर्म गारमेंट परदेशात पोहोचण्यास आणखी गती मिळणार आहे़ असा प्रयोगही देशात प्रथमच झाला आहे़  या प्रदर्शनाच्या माध्यमातून कामगारांचे कौशल्य वाढविण्यासाठी सिम्बॉयसिस विद्यापीठ, पुणे यांच्यासोबत प्राथमिक बोलणी झाली आहे.

या पत्रकार परिषदेस सहकारमंत्री सुभाष देशमुख, युनिफॉर्म गारमेंट असोसिएशनचे सतीश पवार, प्रकाश पवार, जितेंद्र डाकलिया, रोहन बंकापुरे आणि संतोष उदगिरी उपस्थित होते.

आगामी काळात दिल्लीत ब्रँडिंग - बंगळुरू येथील प्रदर्शनानंतर सोलापूरमधील व्यापाºयात एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे़ आगामी काळात ३० देशात सोलापूरच्या गणवेशाचे ब्रँडिंग केले जाणार आहे़ राजधानी दिल्लीत मार्के टिंग, ब्रँडिंग करणाऱ सोलापूरमधील कामगारांना कुशल करण्यासाठी प्रतिमहिना ३०० कामगारांना सीएसआर फंडातून प्रशिक्षण दिले जाणार आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखTextile Industryवस्त्रोद्योग