शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मोहोळ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक प्रल्हाद गायकवाड यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 13:38 IST

सोलापूर जिल्हा प्रशासनाचे सहकार्य मिळत नसल्याची केली तक्रार

ठळक मुद्देकोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्जवैद्यकीय अधीक्षकांच्या राजीनाम्याने जिल्ह्यात खळबळप्रशासनाकडून होत नसलेल्या उपाययोजना आल्या समोर

मोहोळ : मोहोळ तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जरी प्रशासन उत्तम जबाबदारी पार पाडत असले तरी कोरोना सारख्या संसर्गजन्य पारिस्थितीत काम करताना तालुका प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करीत मोहोळच्या ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॉ. पी. पी गायकवाड यांनी नोकरीचाच राजीनामा वरिष्ठाकडे पाठवल्याने खळवळ उडाली आहे. 

मोहोळ तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये समन्वय राखण्याची गरज आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये कोरोना सदृश्य रुग्णांसाठी आवश्यक असणारे रुग्णवाहिका मिळावी यासाठी डॉ. प्रल्हाद गायकवाड हे वेळोवेळी मागणी करत होते. तसेच नजीक पिंपरी येथील कोरोन्टाईन सेंटरमध्ये ठेवलेले अनेक नागरिक निघून चालले आहेत, त्यामुळे येथे  पी.एस.सी चे कर्मचारी नेमावेत या मागणीसाठी मोहोळ तालुका प्रशासनाकडून कोणतेच सहकार्य लाभले नसल्याने मला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे माझ्या खुशीने राजीनामा देत असल्याचे डॉक्टर प्रल्हाद गायकवाड यांनी लिहून राजीनामा वरिष्ठाकडे सादर केला. या घटनेमुळे प्रशासनामधील कारभार बाहेर आला असून या राजीनाम्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

सध्या कारोना सारख्या संसर्गजन्य आजाराने जगभर थैमान घातले असतानाही मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरासह सर्वच कर्मचारी इमानेइतबारे काम करत आहेत. अशा परिस्थितित सोलापूर जिल्हात अचानकपणे रूग्णांच्या संख्येत भर पडली आहे . अशा वेळी ग्रामीण रूग्णालयाची यंत्रणा सज्ज असणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीतही तालुका प्रशासनाकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने काम करण्याची इच्छा असतानाही राजीनामा द्यावा लागला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmohol-acमोहोळ