शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्या, सोलापुरात ठाकरे गटाची निदर्शने

By राकेश कदम | Updated: October 6, 2023 15:42 IST

डॉक्टर आणि नर्स यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले. या प्रकाराला आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे जबाबदार आहेत. त्यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी असेही बरडे म्हणाले.

सोलापूर : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे दुर्लक्ष आणि आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे ठाणे आणि नांदेड येथील शासकीय रुग्णालयात ९० रुग्णांचा मृत्यू झाला. या प्रकरणात नैतिकता म्हणून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा. अन्यथा सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहर प्रमुख विष्णू कारमपुरी  यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

पुरुषोत्तम बरडे म्हणाले, नांदेड, ठाणे इतर शासकीय रुग्णालयात डॉक्टर, नर्सेसची संख्या कमी आहे. औषधाचा कमी प्रमाणात पुरवठा झाला. आरोग्य मंत्री व खोके सरकारचा शासकीय रुग्णालयाकडे अद्याप दुर्लक्षपणा यामुळे रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाचा गैरवापर करून संपूर्ण महाराष्ट्रात बोगस महाआरोग्य शिबिरे राबविण्यात आली. दुसरीकडे डॉक्टर आणि नर्स यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले. या प्रकाराला आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे जबाबदार आहेत. त्यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी असेही बरडे म्हणाले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, युवती सेनेच्या रेखा आडकी, विठ्ठल कुऱ्हाडकर, सुरेश शिंदे, संभाजी कोडगे, गुरुनाथ कोळी, गोवर्धन मुदगल, अक्षय चिलबेरी, श्रीनिवास बोगा, जर्गीस मुल्ला, शुभम कारमपुरी, अक्षय नंदाल, अजय कारमपुरी, नागमणी भंडारी, स्वाती शिंदे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Solapurसोलापूर