शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यात असलेल्या अवसायनातील १२८ संस्थांची नोंदणी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 10:39 IST

सोलापूर जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांची माहिती

ठळक मुद्देअवसायनातील ४४४ संस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू, ५७२ संस्थांवर नेमले अवसायक - अविनाश देशमुख१० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या ४४ पैकी ४२ संस्थांची नोंदणी रद्द  

सोलापूर : अवसायक नेमलेल्या जिल्ह्यातील १२८ सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.  अवसायनातील ४४४ संस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी सांगितले.

पिशवीतील सहकारी संस्थांची नोंदणी कायमची रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील कायमस्वरुपी बंद असलेल्या व ठावठिकाणा नसलेल्या संस्थांची नोंदणी रद्द केली आहे. यापैकीच मागील १० वर्षांपेक्षा अधिक व त्यापेक्षा कमी कालावधीपासून ५७२ सहकारी संस्थांवर अवसायक नेमले आहेत. अशा संस्थांची नोंदणीही रद्द करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी दिले होते.

तालुका पातळीवरील व जिल्हा पातळीवरील या संस्थांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई सुरू आहे. १० वर्षांपेक्षा अधिक कालावधी   झालेल्या ४४ पैकी ४२ संस्थांची नोंदणी रद्द  करण्यात आली आहे. ६ वर्षांपर्यंतच्या कालावधीत अवसायक असलेल्या ७५ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. अशा एकूण १२८ संस्थांची नोंदणी रद्द केली असून ४४४ सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही सुरू आहे.

तपासणी करून कारवाई- कायमस्वरुपी बंद असलेल्या व केवळ कागदावर आकडेमोड करण्यासाठी संस्था सुरू ठेवल्या जात नाहीत. अशा संस्थांची तपासणी करून अवसायक नेमण्याची तत्काळ कारवाई केली जात आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर