शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

या कारणामुळे सोलापुरातील तरूणाने सहायक पोलीस निरीक्षकाला खुर्ची फेकून मारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 15:38 IST

सोलापुरातील घटना; तरूणाविरूध्द सोलापूर शहर पोलीस दलात गुन्हा दाखल 

ठळक मुद्देनिखिल जगन्नाथ गायकवाड (वय २६, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं. ६) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव तोंडाला मास्क नसल्याने त्याची विचारणा केली असता, त्याने पोलिसांसमवेत उद्धट वर्तन केले

सोलापूर : मी काकाचा माणूस आहे, माझी गाडी परत द्या; अन्यथा तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी देत सहायक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांना मारहाण केल्याप्रकरणी तरूणावर सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना रविवारी घडली.  निखिल जगन्नाथ गायकवाड (वय २६, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं. ६) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

दि.२१ रोजी नाकाबंदी दरम्यान निखिल गायकवाड यांना पोलिसांनी अडवले होते. तोंडाला मास्क नसल्याने त्याची विचारणा केली असता, त्याने पोलिसांसमवेत उद्धट वर्तन केले. मोटार सायकलची कागदपत्रे नसल्याने ११०० रुपयाचा दंड भरावा लागेल, असे पोलिसाने सांगितल्यानंतर त्याने मी पैसे भरणार नाही असे तो म्हणाला. त्याला पोलीस ठाण्यात आणले. तेथे निखिलने खंडागळे यांच्या दिशेने खुर्ची फेकून मारली. हातातील कडे मुठीमध्ये धरून खंडागळे यांच्या हातावर व पायावर ठोसे मारले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी