शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कोकणच्या राणमेव्यानं केलं सोलापूरकरांचं तोंड रसाळ!

By काशिनाथ वाघमारे | Updated: April 25, 2023 16:06 IST

जांभूळ म्हणजे जंगली फळ. पण या फळाकडे फक्त सिझनेबल फळ म्हणून पाहू नका.

सोलापूर : दर उन्हाळ्यात जीभेला पाणी सोडणारी आणि तोंड रसाळ करवून सोडणारी मलकापूरची जांभळं आणि शहावड्याची काळीमैना सोलापुरात दाखल झाली आहेत. मात्र या फळांचा तुटवडा जाणवतोय.

जांभूळ म्हणजे जंगली फळ. पण या फळाकडे फक्त सिझनेबल फळ म्हणून पाहू नका. दोन अडीच महिन्यात भरपूर जांभळं खाऊन घ्या. पुढे वर्षभर जांभळाच्या बिया, झाडाची साल, पानं, ज्युसेसचा आणि सिरपचा मुलांसाठी उपयोग करा. कारण जांभळाचे १७ आरोग्यदायी फायदे आहेत. जांभूळ खाल्ल्यानंही आपण फीट राहू शकतो.

आंबे, काजूपाठोपाठ अन्य काही फळं कोकाणातून याच काळात संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होतात. यंदा दोनही फळांची आवक कमी आहे. शहरातील लक्ष्मी मार्केट, कस्तुरबा मार्केट, चिप्पा मार्केटसह अनेक ठिकाणच्या खुला बाजारातून ती उपलब्ध होत आहेत. सध्या जांभळांचा दर ७० रुपये तर काळी मैनाचा दर हा ६० रुपये आहे. मात्र या फळांचा तुटवडा जाणवतोय.

जांभळं आरोग्यसाठी फायदेशीरच..

जांभळाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. - या फळाचा सर्वाधिक फायदा हा मधुमेहाच्या आजारात होतो.- जांभळामुळे रक्तातील साखर नियंत्रणात येते.- जांभळामुळे रक्तातील स्टार्च आणि साखरेचे रुपांतर ऊर्जेमध्ये होते.- या फळाचा उपयोग मधुमेहातील प्राथमिक लक्षणांवर होतो.- जांभळाच्या ज्यूसचा उपयोग अशक्तपणा, अ‍ॅनेमिया यावरही होतो. - मधुमेह, ह्रदयविकार, पोटाचे विकार आणि त्वचाविकारावर जांभूळ आहे गुणकारी!- जांभळाच्या बियांची पावडर, जांभळाच्या झाडाची साल, जांभळाचा रस याचाही मधुमेहावर उपचार करताना दिसते.

टॅग्स :Solapurसोलापूर