शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

शालेय पोषण आहार अनुदान द्या, अन्यथा आंदोलन, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 12:37 IST

जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार अंतर्गत भात शिजवून देण्यासाठीचे लागणारे इंधन - भाजीपाला अनुदान देण्यास जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग टाळाटाळ करीत आहे.

ठळक मुद्देइंधन - भाजीपाला अनुदान देण्यास जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग टाळाटाळप्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने आंदोलनाचा इशारा शालेय पोषण आहार अनुदान मिळण्यासाठी यापूर्वी पाच वेळा प्रशासनाला समन्वय समितीच्या वतीने निवेदने

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २७ :  जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार अंतर्गत भात शिजवून देण्यासाठीचे लागणारे इंधन - भाजीपाला अनुदान देण्यास जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग टाळाटाळ करीत आहे. या विरोधात प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. समन्वय समितीच्या नेत्यांनी नुकतेच जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन दिले. यावेळी शिवानंद भरले, मच्छिंद्रनाथ मोरे, अनिल कादे, इक्बाल नदाफ, अरूण नागणे, सुधीर कांबळे, दिनेश क्षीरसागर, नवनाथ धांडोरे, विद्याधर भालशंकर,रहिम शेख, दावल नदाफ, सूर्यकांत हत्तुरे- डोगे आदी उपस्थित होते. भरले म्हणाले की,    प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार अंतर्गत भात शिजवून देण्यासाठी लागणारे इंधन-भाजीपाला अनुदान राज्य शासनाकडून जूनमध्ये जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. मात्र ते अनुदान शाळांना दिले नाही. शिक्षण विभाग झीरो पेंडन्सी मोहीम कागदावरच राबवून शासनाला बोगस अहवाल देत आहे. प्रत्यक्षात मात्र कोणतीच कामे वेळेवर होत नाहीत. शालेय पोषण आहार अनुदान मिळण्यासाठी यापूर्वी पाच वेळा प्रशासनाला समन्वय समितीच्या वतीने निवेदने दिलेली आहेत़ त्याचा काहीच विचार झालेला नाही.--------------मुख्याध्यापकांची उधारी वाढलीमुख्याध्यापक उधारीने इंधन व भाजीपाला खरेदी करतात. ही उधारी वाढली आहे. त्यामुळे अनेक मुख्याध्यापकांना उधारीने हे साहित्य दिले जात नसल्याचा आरोपही शिक्षण समितीने केला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत अनुदान वाटप करावे अन्यथा आंदोलन करू, असा इशाराही दिला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद