शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरुध्द सोलापुरातही निदर्शने, वक्तव्याचे पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 13:43 IST

राज्यपाल भगतसिंग काेश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोलापुरातही उमटले.

राकेश कदम 

सोलापूर :

राज्यपाल भगतसिंग काेश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोलापुरातही उमटले. काेश्यारी यांच्याविरुध्द राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी निदर्शने केली. शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चाैकात जमले. कोश्यारी यांच्या विरोधात घोषणा दिल्या. काेश्यारी यांची राज्यपाल पदावरुन हकालपट्टी करावी अशी मागणी करीत निदर्शने केली.

राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर म्हणाले, राज्यपाल काेश्यारी यांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श आहेत. कोश्यारी यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केला. छत्रपती शिवरायांचा आदर्श एका काळापुरता नाही तर सदैव राहणार आहे. काेश्यारी यांनी यापूर्वीही बहुजन समाजाच्या महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य केले. काेश्यारी यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी झालीच पाहिजे. भाजप नेत्यांनी त्यांना पाठिशी घालण्याचे काम करू नये.यावेळी व्यसनमुक्ती सेलचे ज्योतिबा गुंड, निशांत सावळे, संपन्न दिवाकर, रुपेश भोसले, अक्षय जाधव, मुसा अतार, बिरप्पा बंडगर, मयूर रचा, संदीप साळुंखे, श्रवण ढवलगे, सचिन चलवादी, लखन गावडे, महेश कुलकर्णी, गणेश छत्रबंद, कुमार हलकट्टी, विशाल सावंत आदी उपस्थित होते.