शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

सोलापूरातील महापालिकेच्या गाळे लिलाव विरोधात व्यापाºयांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 14:43 IST

या आंदोलनात शहरातील व्यापारी मोठया संख्येने सहभागी झाले होते़ याचवेळी राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाºयांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे़ 

ठळक मुद्देया आंदोलनात शहरातील व्यापारी मोठया संख्येने सहभागी राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाºयांनी या आंदोलनाला पाठींबा दिला९ जुलै रोजी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार

सोलापूर : सोलापूर शहरातील महापालिकेच्या गाळे लिलाव विरोधात महापालिका मेजर व मिनी गाळे संघर्ष समितीच्यावतीने आज महापालिकेच्या गेटसमोर धरणे आंदोलन करण्यात आले़  या आंदोलनात शहरातील व्यापारी मोठया संख्येने सहभागी झाले होते़ याचवेळी राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाºयांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे़ 

महापालिका मेजर व मिनी गाळेधारक संघर्ष समितीतर्फे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करणाºया शिष्टमंडळाने सोलापूर महानगरपालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन निवेदन दिले़ यावेळी आयुक्त अविनाश ढाकणे यांनी  गाळ्यांच्या ई-निविदा पद्धतीविषयी माहिती समजावून सांगितली, परंतु व्यापारी ई-निविदा व्यापाºयांचा निविदा पद्धतीस विरोध असल्याचा ठाम निर्धार असल्याचे सांगितले़ रेडीरेकनर प्रमाणे भाडेवाढ घ्या, चर्चा करून निर्णय घेऊ असे भूमिका माकपचे माजी आमदार आडम मास्तर यांनी मांडली, पण आयुक्त ढाकणे यांनी मी ई टेंडरवर ठाम असल्याचे सांगितल्यावर ९ जुलै रोजी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक मुळीक यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका