शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या टेरेसवर जाऊन आंदोलन; घरकुल व गायरान जमिनी बाबत चौकशी करण्याची मागणी

By शीतलकुमार कांबळे | Updated: April 25, 2023 17:12 IST

या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या टेरेसवर जाऊन घोषणा दिल्या

सोलापूर  : सोलापूर जिल्हा परिषदेच्या टेरेसवर जाऊन जनशक्ती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत आंदोलन केले. घरकुल योजना व गायरान जमिनीसंदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करावी. अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या टेरेसवर जाऊन घोषणा दिल्या.

मंगळवार 25 एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू होते. दुपारी अडीच वाजता अचानक टेरेसवरून घोषणा दिल्याचा आवाज नागरिक व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आला. इमारतीवर पाहिल्यानंतर त्यांना काही आंदोलक घोषणा देत असल्याचे दिसून आले. जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्वरित पोलिसांना पोलिसांची संपर्क साधण्यात आला. काही वेळात पोलीस घटनास्थळी आले. 

पोलिसांनी कार्यकर्त्यांना खाली येण्यास सांगितले. त्यावेळी जनशक्ती शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांनी 11 एप्रिल रोजी आपण जिल्हा परिषद प्रशासनाला चौकशी करण्यासाठी निवेदन दिले होते.मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. जर त्यांनी वेळी दखल घेतली असतील तर आम्हाला आंदोलन करण्याची गरज पडली नसल्याची आंदोलकांनी सांगितले. आम्ही आतंकवादी नाही तर गांधीगिरीने आंदोलन करत आहोत असे आंदोलकांचे म्हणणे होते. शेवटी पोलिसांनी आंदोलकांना ओढत इमारतीच्या खाली नेत ताब्यात घेतले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदagitationआंदोलन