शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरकराची 'आयडियाची कल्पना'; छत्रीच्या कापडापासून बनवली ४०० पीपीई किट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 12:57 IST

कोरोना विषाणूपासून डॉक्टरांचा बचाव

शीतलकुमार कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हणतात. जगभरात पीपीई (पर्सन्स प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) किटची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. या किटचा तुटवडा असताना डॉक्टरांच्या या गरजेतूनच सोलापुरातील डॉ. माणिक गुर्रम यांनी सेफ्टी किट विकसित केले आहे. त्यांच्या रुग्णालयातील डॉक्टरांसोबतच इतर रुग्णालयातील डॉक्टरही हे किट वापरत आहेत. हे सोलापुरी सेफ्टी किट निर्माण केल्याच्या माहितीचा प्रसार होताच राज्यभरातून किटची मागणी वाढत आहे. या किटमुळे पायापासून ते डोक्यापर्यंत शरीर झाकले जाते.

पुनर्वापरही शक्य !

सुरुवातीला रेनकोटच्या कापडाचा पर्याय समोर होता, पण त्याचे कापड जाड असल्याने आत गरम होईल म्हणून छत्रीसाठी वापरण्यात येणारे कापड पाहिले. या कापडातून हवा व पाणी आत जात नाही, याची खात्री झाल्यावर सेफ्टी किट तयार करण्यात आले.एक किटसाठी सरासरी सातशे ते आठशे रुपयांचा खर्च येतो. सोडियम हायड्रोक्लोराईडने हे किट स्वच्छ करता येते तर मिथेन आॅक्साईडने याचे निर्जंतुकीकरण करून किटचा पुनर्वापर करता येतो.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस