शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका बोलतेय.. ओटीपी नंबर द्या; म्हणत खात्यातून काढले सव्वादोन लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 14:02 IST

कुर्डूवाडीजवळील भोसरे येथील घटना; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देयाबाबत महेश गोरे यांच्या फिर्यादीवरून कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालातपास पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू

कुर्डूवाडी : ‘हॅलो.. मी प्रियंका शर्मा बोलतेय.. पेंटलॉमची स्कीम मंजूर झाली आहे,’ असे सांगत मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर विचारून डेबिट कार्डवरील ७४ हजार व क्रेडिट कार्डमधून १ लाख ५० हजार अशी २ लाख २४ हजारांची परस्पर रक्कम काढून फसवणूक केली. ही घटना शनिवारी दुपारी सव्वाएक नंतर राऊत वस्ती, भोसरे येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महेश गोरे हे स्टेट बँक आॅफ इंडिया कुर्डूवाडी शाखेत खातेदार आहेत. ते स्वत: ६ जून रोजी विजय यांना भेटण्यासाठी बँकेत गेले असता त्यांचे व्यवहार पाहून पेंटलॉम गिफ्ट व्हाऊचरची स्कीम समजावून सांगितली, ती योग्य वाटल्याने त्यासाठी आवश्यक कागदपत्रे फिर्यादीने बँकेत नेऊन दिली. दोन दिवसांनी ‘तुम्हाला कंपनीचा फोन येईल’, असे बँकेतून सांगितले. त्यानुसार ८ रोजी फिर्यादीच्या मोबाईलवर कॉल आला व ‘मी प्रियंका शर्मा.. एसबीआय के्रडिट कार्ड, शाखा पुणे येथून बोलत आहे, आपले पेंटलॉम गिफ्ट व्हाऊचर मंजूर झाले असून, त्याबाबत माहिती सांगितली व तुमच्या बचत खात्यातील स्कीमसाठी २० हजार रुपये आॅनलाईन कटिंग होईल, अशी माहिती देण्यात आली. फिर्यादीने अटी मान्य असल्याचे सांगितले.

मोबाईलवर आलेल्या संदेशानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. परंतु दुसरा शनिवार व रविवार दोन दिवस बँक बंद असल्याने सोमवारी बँकेत जाऊन त्यांनी स्टेटमेंट घेऊन कुर्डूवाडी पोलिसात फिर्याद दिली. याबाबत महेश गोरे यांच्या फिर्यादीवरून कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपास पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

तिसºया फोनला  दिला नंबर फोनवर ‘तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी कोड आल्यानंतर ते मला सांगा’, असे फिर्यादीला सांगितले होते. त्यानुसार पुन्हा फोन आला. मात्र फिर्यादीने ओटीपी नंबर सांगण्यास नकार दिला. तिसºयांदा पुन्हा कॉल आला व तुम्ही आम्हाला ओटीपी सांगितलं नाही, तर ती स्कीम कॅन्सल होईल, असे सांगितले, म्हणून त्यांना फिर्यादीने ओटीपी कोड सांगितला. त्यानंतर पहिल्यांदा खात्यावरून पैसे कमी होत गेले.

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्रfraudधोकेबाजीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस