शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा आॅनलाईन कामांवर बहिष्कार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 12:56 IST

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी १८ नोव्हेंबरपासून आॅनलाईन कामांवर बहिष्कार घातला आहे. हा बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देशिक्षकांचा बराच वेळ आॅनलाईन कामात जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतोयआॅनलाईन कामासाठी आवश्यक असलेल्या सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या नाहीतप्रशासनाने अद्यापही शिक्षक संघटनांना चर्चेसाठी बोलावलेले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी १८ नोव्हेंबरपासून आॅनलाईन कामांवर बहिष्कार घातला आहे. हा बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शिक्षकांचा बराच वेळ आॅनलाईन कामात जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतोय. आॅनलाईन कामासाठी आवश्यक असलेल्या सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. या विरोधात शिक्षकांनी आॅनलाईन कामांवर बहिष्कार टाकला आहे. प्रशासनाने अद्यापही शिक्षक संघटनांना चर्चेसाठी बोलावलेले नाही. शिक्षकांची नाराजी कायम आहे. हे बहिष्कार आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी शनिवार आणि रविवारी तालुका समन्वय समितीच्या बैठकांचे नियोजनही यावेळी करण्यात आले. या बैठकीत शिवानंद भरले, अनिल कादे, मछिंद्रनाथ मोरे, सुधीर कांबळे, इकबाल नदाफ, बाबासाहेब ढगे, अरुण नागणे, नवनाथ धांडोरे, राजाराम चव्हाण, सूर्यकांत हत्तुरे-डोगे, अमोगसिद्ध कोळी, बब्रुवान काशीद, राम बिराजदार, दिनेश क्षीरसागर, ज्योतीराम बोंगे, एजाज शेख, अनिरुद्ध पवार, किरण सगेल, तानाजी बाबर, संजय ननवरे, तानाजी बाबर, हरी कोवेकर, अण्णासो मगर, तातोबा कांबळे, योगेश बारसकर, प्रमोद कुसेकर व संभाजी तानगावडे आदी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.-------------------------------वेतन रखडणार च्शिक्षकांच्या या बहिष्कार आंदोलनामुळे मुख्याध्यापकांनीही वेतनपत्रके आॅनलाईन भरून गटशिक्षणाधिकाºयांकडे सादर केलेले नाहीत. या विषयावरही संघटनांच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र पगार करण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकाºयांची असून त्यांनीच इतर कोणत्याही पर्यायी मार्गाने पगार करावा, पण कोणत्याही परिस्थितीत मुख्याध्यापक आॅनलाईन शालार्थ वेतन प्रणालीत पगार बिल करणार नाही, अशी ठाम भूमिका यावेळी घेण्यात आली.------------------------या कामांवर बहिष्कारशालेय पोषण आहाराची माहिती आॅनलाईन भरणे, शिष्यवृत्तीचे अर्ज, नवोदय प्रवेशाचे अर्ज, शालार्थ प्रणालीतून आॅनलाईन वेतन काढण्याबाबतचे काम, पायाभूत चाचणीचे गुण भरणे आदी.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद