शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत परिचारकांची तुलना थेट विठ्ठलाशी; जयसिध्देश्वर महाराजांचे वादग्रस्त वक्तत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 12:31 IST

प्रशांत परिचारक यांच्या कानात सांगणे म्हणजे विठुरायाला सांगितल्याप्रमाणेच !

ठळक मुद्देजयसिद्धेश्वरांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते पहिल्यांदाच पंढरपूर तालुक्यात आलेसचिन सासवडकर या तरुणाने गावातील सत्ताधारी मंडळी गटारींच्या समस्या सोडवत नसल्याची तक्रार केली

पंढरपूर : आ. प्रशांत परिचारक यांच्या कानात समस्या सांगणे म्हणजे विठुरायाला सांगितल्याप्रमाणेच आहे, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर यांनी गोपाळपूर येथील प्रचार सभेत केले. आ. प्रशांत परिचारक यांची तुलना थेट विठ्ठलाशी केल्याने जयसिध्देश्वर पुन्हा चर्चेत आले आहेत.

जयसिद्धेश्वर हे गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील प्रचारसभेत बोलत होते.  यावेळी आ. प्रशांत परिचारक, माजी सभापती वामनराव माने, वसंतराव देशमुख, दिलीप गुरव, दत्तात्रय गुरव, विजया जगताप, हरीश गायकवाड व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

जयसिद्धेश्वरांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते पहिल्यांदाच पंढरपूर तालुक्यात आले होते. त्यांचे भाषण सुरु असताना त्यांना सचिन सासवडकर या तरुणाने गावातील सत्ताधारी मंडळी गटारींच्या समस्या सोडवत नसल्याची तक्रार केली. त्याला उत्तर देताना जयसिद्धेश्वर म्हणाले, ‘ए बाळ तू त्रास करुन घेऊ नकोस, तुमच्या समस्या परिचारक मालकांच्या कानात सांगितल्या की विठुरायाला सांगण्यासारखे आहे’ त्यानंतर तत्काळ आ. प्रशांत परिचारक यांनी त्या तरुणाची समजूत काढली.

नेते खातात आईस्क्रीम डॉ. जयसिध्देश्वरांना प्रचार सभेत गोपाळपूर येथील तरुण प्रश्न विचारत होता. यावेळी  वामनराव माने, वसंतनाना देशमुख, हरीश गायकवाड, दिलीप गुरव, विजया जगताप, दत्तात्रय गुरव व अन्य उपस्थित नेते आईस्क्रीम खाण्यात दंग होते.

टॅग्स :Solapurसोलापूरsolapur-pcसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPrashant Paricharakप्रशांत परिचारक