शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर शहराध्यक्षपदी प्रशांत गाेणेवार

By राकेश कदम | Updated: May 4, 2023 12:24 IST

वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षांनी एक वर्षापूर्वी राजीनामा दिला हाेता

राकेश कदम 

साेलापूर : वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षपदी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील माेची समाजाचे नेते प्रशांत गाेणेवार यांची निवड करण्यात आली आहे. महासचिवपदी विनाेद इंगळे, अकील शाक्य यांची निवड करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षांनी एक वर्षापूर्वी राजीनामा दिला हाेता. एक वर्षापासून हे पद रिक्त हाेते. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी शहर कार्यकारिणीची नुकतीच घाेषणा केली. ही निवड करताना वंचित बहुजन आघाडीने सामाजिक समीकरण साधल्याची चर्चा आहे. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील माेची समाजाने काॅंग्रेसला माेठी साथ दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने नवा शहराध्यक्ष माेची समाजात निवडला आहे. आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणूक डाेळ्यासमाेर ठेवूनच ही निवड झाल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

शहरातील  नवे पदाधिकारी पुढीलप्रमाणे - उपाध्यक्ष -राम रणसुरे, झाकीर शेख, राेहित लालसरे, इंद्रजीत कांबळे, श्रीनिवास संगेपांग, विजयानंद उघडे, संताेष बनसाेडे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकारिणीचा लवकरच विस्तार हाेणार आहे. यामध्ये प्रत्येक वाॅर्डातील कार्यकर्त्यांचा समावेश हाेणार आहे. कार्यकर्त्यांची नावे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात सादर करण्यात यावीत, असे ठाकूर यांनी कळविले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी