शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकरांनी राज्यघटनेचा खून केला, सुशीलकुमार शिंदे यांची खरमरीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 00:51 IST

पंढरपूर येथील संत तनपुरे महाराज मठात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. शिंदे म्हणाले, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वधर्मसमभावासाठी लोकशाही, संविधान आणले.

सोलापूर : एकजण धर्माच्या नावावर साधुगिरी करतोय, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या कष्टाने राज्यघटना तयार केली. त्यांचेच नातू जातीयवादी पक्षाशी युती करून त्या राज्यघटनेचा खून करण्यास निघाले आहेत, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे केली़पंढरपूर येथील संत तनपुरे महाराज मठात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. शिंदे म्हणाले, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वधर्मसमभावासाठी लोकशाही, संविधान आणले़ मात्र, त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर हे जातीय तेढ निर्माण करणाऱ्या एमआयएमशी मैत्री करून राज्यघटनेला गाडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत़ २०१९ची लोकसभा निवडणूक ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशीच आहे़ सध्या मोदी हे हुकूमशाहीप्रमाणे वागत आहेत़ कारण त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्यांना उमेदवारी नाकारली़ त्यांचे खच्चीकरण केले़मी पवारांना निवडून आणतो - आंबेडकरवंचित आघाडीच्या धसक्यानेच शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली आहे़ आमचे अकोल्याचे आणखी ठरलेले नाही़ पवारांनी तेथून लढावे, मी त्यांना निवडून आणतो, असा टोला अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी उस्मानाबादमध्ये बोलताना लगावला. सुशीलकुमार शिंदे व अजित पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली. सुशीलकुमार शिंदे हे नुसतेच बुजगावणे आहेत, असेही आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक