शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर अन् माढा लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: March 16, 2024 17:24 IST

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

सोलापूर : देशात एकूण सात टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार असून सोलापूर व माढा लाेकसभा मतदार संघासाठी तिसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. तिसरा टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान होणार असून यंदा पहिल्यांदाच सोलापूर व माढा लाेकसभा मतदार संघासाठी एकाच दिवशी निवडणूक होत आहे. २०१९ साली सोलापूर लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजे १८ एप्रिल तसेच तसेच माढा लोकसभा मतदार संघासाठी तिसऱ्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी मतदान झाले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानंतर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे रविवार, १७ मार्च रोजी सकाळी विविध पक्ष प्रतिनिधींची बैठक बोलावली असून आचारसंहिता संबंधित नियोजनाबाबत प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ तसेच इतर विविध विभाग प्रमुखांची देखील बैठक बोलावली आहे. या दोन्ही बैठकीनंतर जिल्हाधिकारी आशीर्वाद रविवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.सोलापूर अन् माढा लोकसभा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान

टॅग्स :SolapurसोलापूरElectionनिवडणूक