शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

माढा लोकसभेसाठी मतदान सुरू; सकाळच्या सत्रात सहा केंद्रावरील मतदान यंत्रात बिघाड

By appasaheb.patil | Updated: April 23, 2019 08:55 IST

भाजपचे रणजितसिंह नाईक - निंबाळकर व राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात प्रमुख लढत

ठळक मुद्देमाढा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश9968 दिव्यांग मतदार मतदानाचा हक्क बजावणारमतदान केंद्रावर व्हील चेअर व रॅम्पची सुविधा

सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघासाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. माढा मतदारसंघात 19 लाख 4 हजार 883 मतदार आहेत. माढा मतदारसंघातील 2025 मतदान केंद्रावर मतदान होत असून यासाठी बारा हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती् करण्यात आली आहे. माढा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी  सखी  मतदान केंद्राची स्थापना करण्यात आले असून  या मतदान केंद्रावर  महिला मतदार यांच्या रांगा लागल्या आहेत. 

आज सकाळी आठच्या सुमारास माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी मतदान केले. 

 

Live...

सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघात मतदान सुरू, राष्ट्रवादी चे संजय शिंदे व भाजप चे रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांच्यात प्रमुख लढत

सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघातील सांगोला जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक 158,160 वरील मशीन बंद

सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघातील सांगोला येथील भोपळे रोडवरील मराठी शाळा नंबर 1 येथील मतदान केंद्र 140 मधील मशीन एक तास झाले बंद,  मतदान प्रक्रिया खोळंबली

मशीन बंद असल्यामुळे मतदार परत जाऊ लागले

सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी चे उमेदवार संजय शिंदे यांनी केले मतदान

सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघातील सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल मतदान केंद्र 155 मशीन बंद असल्यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली आहे तर भीम नगर येथे मतदान केल्यानंतर मशीन चे बटन पडत नव्हते त्यामुळे मतदान प्रक्रिया थांबली

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmadha-pcमाढा